india worldmaharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
27 नोव्हेंबर 2024 | बुधवार
- तुम्ही CM असणार का? या प्रश्नावर फडणवीसांनी जोडले हात: म्हणाले- महायुतीत मतभेद नाही; तिन्ही पक्ष मिळून CM पदाचा निर्णय घेऊ
- एकनाथ शिंदे यांनी CM पदावरील दावा सोडला: म्हणाले – PM मोदी, अमित शहा यांचा निर्णय मान्य असेल
- मनोज जरांगे म्हणाले- मुख्यमंत्री कोणीही होऊ द्या, देणे घेणे नाही: सुट्टी देणार नाही, आरक्षण घेणारच; त्यासाठी उपोषणाच्या तयारीला लागलोत
- काँग्रेस EVM विरोधात रान पेटवणार: राहुल गांधींच्या नेतृत्वात जनआंदोलन छेडणार; नाना पटोलेंनी सांगितली आंदोलनाची रुपरेषा
- एकनाथ शिंदेंचा निर्णय अर्थशास्त्राने नव्हे, तर ह्रदय शास्त्राने, शिंदेंची शिवेसना मोठ्या मनाची, ठाकरेंची शिवसेना कोत्या मनाची, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव
- पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकरांपासून राणे बंधूंपर्यंत; महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांची यादी, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकरांना डच्चू मिळण्याची शक्यता
- जेव्हा ईव्हीएम नसतील तेव्हा देशात भाजपला 25 जागाही मिळणार नाहीत, महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, खासदार संजय राऊतांचा ईव्हीएमवर आक्षेप
- विधानसभा निवडणुकीत मोठा फटका, राज ठाकरे-उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खरंच एकत्र येणार का? राजकीय वर्तुळात चर्चा
- एकनाथ शिंदेंची महायुती म्हणून भूमिका मोठी: विरोधकांनी त्यांच्या नाराजीच्या वावड्या उठवल्या, पण त्यांनी स्थिती स्पष्ट केली -बावनकुळे
- महाविकास आघाडी फुटण्याच्या मार्गावर: ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या बैठकीत स्वबळाचा आग्रह -दानवे; काँग्रेसही घेणार भूमिका -वडेट्टीवार
- महायुतीत मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग: शिवसेनेचे आमदार मुंबईत तळ ठोकून; एकनाथ शिंदेंना म्हणावे लागले – मतदारसंघात जाऊन काम करा
- ICC टेस्ट रँकिंगमध्ये बुमराह पुन्हा नंबर 1: जैस्वाल फलंदाजीत दुसऱ्या स्थानी, कोहलीला 9 स्थानांचा फायदा
- उर्विल T20त सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत 28 चेंडूत शतक ठोकले; IPL लिलावात अनसोल्ड
- चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होणार की नाही, 29 तारखेला निर्णय: भारताने तिथे जाण्यास नकार दिला आहे, PCB हायब्रीड मॉडेलसाठी तयार नाहीसौजन्य –
सौजन्य –
*हॉटेल जयनिला,सांगोला*
मो.8007812004