india worldmaharashtrasolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
-
काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही अन् शिवसेनेला अजून जाग येत नाही; अमोल कोल्हेंचा मित्रपक्षांना टोला, मविआत वादाची ठिणगी
-
स्वत:च्या पक्षाकडे जास्त लक्ष देऊन आम्हाला सल्ला कमी द्यावा; विजय वडेट्टीवारांचं अमोल कोल्हेंना उत्तर
-
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाले हे आम्हालाही माहिती
-
अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही, ज्यांना जायचंय त्यांनी जा; उद्धव ठाकरेंनी पक्षातील नाराजांना सुनावलं
-
देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावे: तुमच्यात कर्तुत्व आणि कार्य करण्याची हिंमत आहे, विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान
-
संतोष देशमुखांच्या मुलीचा हुंदका अस्वस्थ करणारा: म्हणाली – पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा, तुम्हाला वाचवू शकलो नाही, माफ करा!
-
उषोषण सोडणार, पण मोदींना सांगा मागण्या मान्य करा- डल्लेवाल: हा आमचा व्यवसाय किंवा छंद नाही; शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या पुतळ्याचे दहन केले
-
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडला: शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची इच्छा नाही, संजय शिरसाटांची चौफेर टोलेबाजी
-
जितेंद्र आव्हाड यांचा धनंजय मुंडेंवर थेट हल्ला: म्हणाले -परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचे, मग ती गँग बटण दाबायची
-
मविआने पराभव मान्य केला ते बरे झाले: कालपर्यंत मशीनला दोष देणारे विरोधक आज वस्तुस्थितीवर आले, बावनकुळेंची MVA वर टीका
-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची साथ सोडलेल्या नेत्यांना पुन्हा परतीचे वेध; सांगलीतील संजय काका पाटील परतणार स्वगृही, घरवापसीचे संकेत
-
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खासदार विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील हिंदू गर्जना सभेत नितेश राणेंचा काँग्रेस नेत्यास टोला
-
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर मिरज मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश खाडेंचं वादग्रस्त वक्तव्य
-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल
-
धनंजय देशमुखांना धमकी दिल्याचा आरोप, मनोज जरांगे संतापले, धनुभाऊंचा एकेरी उल्लेख करत म्हणाले, मंत्र्याला नाही तर कोणाला बोलायचं
-
मद्यातून महसुलात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केली समिती, 2 महिन्यात अहवाल सादर करणार
-
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराचं थेट लोणार सरोवरशी कनेक्शन? मेडीकल कॉलेजच्या डीननेच सांगितलं
-
गाडीचा हॉर्न वाजवला म्हणून फायटर घेऊन आला अन् गाडीची तोडफोड केली; पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण
-
मुंबई ते शिर्डी पदयात्रेत अंधेरी पोलिस स्टेशनमधील सहायक फौजदाराने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच ह्रदयविकाराचा झटका, दुर्दैवी मृत्यू
-
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
-
महिला वनडे- भारताने आयर्लंडवर 6 गडी राखून मिळवला विजय: प्रतिका आणि तेजलचे अर्धशतक; मंधानाने वनडेमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या
-
विराट कोहलीचा सपत्नीक आणि दोन मुलांसह प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत; अनुष्का शर्मानं सवाल करताच प्रेमानंद महाराज म्हणाले, खूप प्रेमाने जगा
सौजन्य
एस एस मोबाईल, सांगोला
*आयफोन* आता झिरो डाऊन पेमेंट आणि *फक्त 79 पर डे ईएमआय* वरती
8600232373
*पत्ता:- स्टेशन रोड, जुन्या स्टेट बँके समोर, सांगोला*