india worldmaharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
9 जानेवारी 2025 | गुरुवार
-
उद्धव ठाकरे यांना हायकोर्टाचा झटका: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणातील याचिका फेटाळली; सुप्रीम कोर्टात जाणार
-
मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी
-
माजी मंत्री आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी असलेल्या खात्यासंबंधित कामाबाबत चर्चा
-
परळीत एक वर्षात 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची आरोपांची मालिका सुरुच
-
टोकन वाटप सुरू असताना मोठी गर्दी झाली, तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू
-
शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, मुंबईतील टोरेस कंपनीने सगळ्यांनाच चुना लावला!
-
‘मस्साजोग’ आरोपींवर पक्ष न पाहता कारवाई होणार: अजित पवार यांनी दिली ग्वाही; कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे केले स्पष्ट
-
वाल्मीक कराडवर ED ची कारवाई का नाही?: MP सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल; अनिल देशमुख, संजय राऊतांचा दिला दाखला
-
‘आका इतने करोड़ लेकर तू कहां जाएगा?’: पैठणच्या मौर्चात सुरेश धस आक्रमक; म्हणाले, ‘आरोपींचे फाशीला लटकलेले चेहरे बघायचेत’
-
धनंजय मुंडे हे जातीवादाच्या दिशेने अग्रेसर: माणुसकीची हत्या करण्याचे काम करू नका, मनोज जरांगे पाटील यांचा घणाघात
-
तुम्हाला मुंबई गिळायची आहे का?: आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाईंचा सवाल; SRAच्या कारवाईमुळे वांद्रे पूर्व परिसरात गोंधळाचे वातावरण
-
पुण्यातील खुनाचा VIDEO समोर: वर्दळीच्या ठिकाणी तरुणाने तरुणीवर कोयत्याने केले होते वार; बघ्यांची गर्दी, पण कुणीही मदतीला येईना!
-
कोरोनासारख्या HMPV विषाणूचा 11वा रुग्ण: आज 2 रुग्ण सापडले; गुजरातेत 8 वर्षांचे मूल, यूपीत 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह
-
गावस्कर म्हणाले- बुमराह पुढील भारतीय कर्णधार होऊ शकतो: तो पुढे येऊन लीड करतो; जसप्रीतने BGTमध्ये एकमेव सामना जिंकवला
-
चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी पाहण्यासाठी पाकिस्तानात पोहोचली ICC ची टीम: स्टेडियम तयार नाही; बांधकाम कालावधी वाढला, PCB ने म्हटले- वेळेवर पूर्ण करेल
-
पॅट कमिन्स चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याबद्दल साशंकता: घोट्याला दुखापत आहे, संघाला 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकवून दिला होता
आलदर हॉस्पिटल, सांगोला
जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत रुग्ण तपासले जातील
मोफत औषधे, रक्त तपासणी व एक्स-रे मध्ये ५०% सवलत
डॉ. महावीर आलदर-एम. डी. (बालरोग तज्ञ)
9029044009
पत्ता:- रेल्वे स्टेशन समोर, एरंडे कॉम्प्लेक्स, सांगोला