maharashtrapoliticaltop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
30 डिसेंबर 2024 | सोमवार
- संतोष देशमुख प्रकरणात धाकट्या बंधूंची उच्च न्यायालयात धाव, चार प्रमुख मागण्या; वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- अजित पवारांनी बीडचे पालकमंत्रीपद घ्यावं, कायदा-सुव्यवस्था काय असते ते दाखवतील; खा.बजरंग सोनावणेंचं वक्तव्य चर्चेत
- तुम्ही दाऊदला फरफटत अणणार होते, मग वाल्या कराडला आणायला काय हरकत? जितेंद्र आव्हाडांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- सोमनाथ सूर्यवंशीचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू: संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा मनोरुग्ण नाही – रामदास आठवले
- एक-दोन दिवसांत आरोपींना अटक होईल: वाल्मीक कराडच्या विश्वासू महिलेची चौकशी सुरू; संतोष देशमुख यांच्या भावाची माहिती
- प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल: मुंबई पोलिस आयुक्तांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे दिले आदेश
- नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान: म्हणाले, ‘केरळ हा मिनी पाकिस्तान; अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करतात’
- आधी मोर्चात, आता CMO कार्यालयात; आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून बीड मोर्चाची माहिती मुख्यमंत्र्यांकडे
- धनंजय मुंडेंना टार्गेट करु नका, अन्यथा आम्ही आंदोलन करु; ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंचा इशारा
- पोलिसांना सरेंडर व्हावं की नाही यावरुन वाल्मीक कराड आणि त्यांच्या ‘आका’मध्ये वाद, आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत सगळंच काढलं
- नागपुरात रक्ताचा सडा, सहा दिवसांत 6 जणांना संपवलं, गुन्हेगारीनं कळस गाठला; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
- नवीन वर्षाच्या स्वागतावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, सुरक्षेसाठी 12 हजार पोलीस तैनात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती
- शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला अपघात, मद्यधुंद टेम्पोचालकाची कारला धडक; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही
- फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या मालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या; भंडाऱ्यातील तरुणाचं अनोखं आंदोलन
- मेलबर्नमधील पराभवामुळे कर्णधार रोहित मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला: म्हणाला- माझ्यात बदल हवा, सिडनी कसोटी जिंकून पुनरागमन करेन; मालिका अजून बाकी आहे
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभव, रोहितसेना WTC फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर
- यशस्वी जैस्वालच्या विकेटवरून गदारोळ, बीसीसीआयची बांगलादेशी अंपायरवर आगपाखड; बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचाही थेट सवाल
- दुसरा T20- न्यूझीलंडने श्रीलंकेवर 45 धावांनी विजय मिळवला: मालिकेत 2-0 अशी आघाडी; मिचेलच्या 41 धावा, डफीने घेतले 4 बळी
सौजन्य –
✨ *हॉटेल जयनिला*✨
व्हेज आणि नॉनव्हेज जेवणाची एक नंबर कॉलिटी
♦️सांगोल मधील एकमेव हॉटेल ♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला.मो.8007812004
👇👇https://www.instagram.com/reel/DD_WwKdvbgv/?igsh=MTR2NmFtb2hkb2N3cA==