Friday, October 18, 2024
Homemaharashtra*दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा*

*दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा*

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

14/10/2024

🖊️अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन: वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीवर शोककळा

🖊️महायुतीच्या जागा वाटपापूर्वी भाजप उमेदवारांची नावे निश्चित: भाजप 150 ते 160 जागा लढवणार, फडणवीस, बावनकुळें दिल्लीला रवाना

🖊️सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 5.49% पर्यंत वाढली: हा 9 महिन्यांतील सर्वाधिक आकडा; भाज्यांच्या महागाईचा दर 11 टक्क्यांवरून 36 टक्क्यांवर पोहोचला

🖊️उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी: धमण्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळल्याने तत्काळ शस्त्रक्रिया, रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू

🖊️राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत 12 नव्हे 7 नावे: महायुतीचा 3-2-2 चा फॉर्म्युला, राष्ट्रवादीकडून खोडके अन् भुजबळ यांना संधी

🖊️निवडणुकीआधी सीएम शिंदेंची मोठी घोषणा: मुंबईतील 5 टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोल माफी, धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा

🖊️लाडक्या बहिणीच्या मृत्यूवरून संभाजीराजे संतापले: तुम्ही राजकीय स्टंट करू नका, महायुती सरकारला दिला इशारा

🖊️राज्यात विधानसभेची आचारसंहिता उद्या लागण्याची दाट शक्यता, मंत्रालयात लगबग सुरू

🖊️फलटणच्या रामराजे निंबाळकरांचे बंधू संजीवराजे अन् आमदार दीपक चव्हाण यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश, साताऱ्यातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता

🖊️आज महाराष्ट्र पुन्हा उभा करायचां आहे, 48 पैकी 31 जागा जिंकल्यानंतर यांना बहीण आठवली; शरद पवारांचा फलटणमधून हल्लाबोल

🖊️एसटीकडून दर दिवाळीत होणारी हंगामी 10 टक्के भाडेवाढ यंदा रद्द, लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा

🖊️मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वाची सुनावणी सुरू असताना तुम्ही बिग बॉसमध्ये जाऊन बसलात? हायकोर्टाने अॅड. गुणरत्न सदावर्तेंना सुनावलं

🔹🔹
सौजन्य –
✨ *हॉटेल जयनिला* ✨
चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…
🔸♦️🔸♦️
सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307
मो.8007812004
👇👇

सौजन्य –

✨ *हॉटेल जयनिला* ✨

चविष्ट व उत्तम शाकाहारी व मांसाहारी …. जेवण मिळवण्याचे एकमेव ठिकाण…

🔸♦️🔸♦️

सोलापूर कोल्हापूर हायवे, सांगोला बायपास राऊत मळा, सांगोला – 413307

मो.8007812004

👇👇

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments