maharashtrapoliticalsolapurtop news
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
03 डिसेंबर 2024 | मंगळवार
- एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहोचले वर्षा बंगल्यावर: महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर दोघांची दुसरी भेट; दिल्लीत झाली पहिली बैठक
- महायुती सरकारच्या शपथविधीची लगबग: आझाद मैदानावर जोरदार तयारी; PM मोदी, 22 राज्यांच्या CM सह संत – महंतही राहणार हजर
- महायुतीचे संभाव्य खातेवाटप समोर: भाजपला 22, शिवसेनेला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 मंत्रिपदे; पंकजा मुंडे, बावनकुळे होणार मंत्री?
- जयशंकर म्हणाले – भारत-चीन संबंधांमध्ये थोडी सुधारणा झाली: LAC वर अनेक भागात अजूनही वाद, दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा हवा आहे
- शिंदेंच्या नाराजीला भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची रसद: उद्धव ठाकरे यांचा माजी नगरसेवकांच्या बैठकीत दावा; BMC ची रणनीती ठरवली
- अजित पवारांचा गृहनिर्माण खात्यावर दावा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना घालणार साकडे, एकनाथ शिंदे यांची नाराजी NCP च्या पथ्यावर
- NCP चा शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न: आमचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा चांगला, बरोबरीने खाती द्या, छगन भुजबळ यांची मोठी मागणी
- मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया थांबवली: पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर जानकर यांची माघार; मोर्चा काढण्याचा इशारा
- नागपुरातील ‘चहावाला’ जाणार महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला; देवेंद्र फडणवीसांच्या चाहत्याला विशेष निमंत्रण
- मला मंत्री करण्याची अजितदादांचीही इच्छा’, आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं उत्सुकता वाढली
- मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढू नका, जे अर्थ काढत आहेत त्यांना स्थिरस्थावर झाल्यावर त्याच भाषेत उत्तर देऊ, शंभूराज देसाईंचा विरोधकांना इशारा
- तुमच्या आणि माझ्या गाफीलपणामुळे पराभव झाला, बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य, कोणत्याही त्रासाला आणि धमक्यांना भीक घालणार नाही, विखे पाटलांना दिला इशारा
- ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
- भरत गोगावलेंनी फोन करुन शिंदे गटात प्रवेश करा म्हणून सांगितलं होतं, मात्र गेलो नाही, ठाकरे गटाचे नेते वैभव नाईकांचं वक्तव्य
- CBSE पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निवडता येणार परीक्षेची पातळी
- सिगारेट, तंबाखू ते कोल्ड ड्रिंक महागणार, जीएसटी स्लॅब 35 टक्क्यांवर जाणार, जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता
- सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी, दोन दिवसांच्या घसरणीनंतर दरात पुन्हा वाढ, सोनं 152 रुपयांनी तर चांदी 1389 रुपयांनी महाग
- पीव्ही सिंधू 22 डिसेंबरला लग्न करणार: वडिलांनी सांगितले- उदयपूरमध्ये होणार समारंभ, 24 डिसेंबरला रिसेप्शन
- नाहिद राणाने वेस्ट इंडीजला बॅकफूटवर ढकलले: किंग्स्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी 211 धावांची आघाडी; शदमान-मेहदीची फिफ्टी हुकली
- भारतीय संघात सामील होण्यासाठी गौतम गंभीर ऑस्ट्रेलियाला परतला: कौटुंबिक समारंभासाठी भारतात गेले होते; दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून
*💥💫 एस एस मोबाईल घेऊन येत आहे आफ्टेर दिवाळी डील्स 1 पे 3 ऑफर🎁🛍️🏮*
4999 पर्यंत चे ब्रँडेड स्मार्ट गिफ्ट
Exclusive 2 वर्ष warranty
8000 पर्यंत ची कॅशबॅक
📱iPhone खरेदीवर तब्बल ₹10,000 पर्यंतचा फायदा!!!
📌 5G Phones फक्त ₹7,499 च्या प्रभावी किंमतीत!
10 हजार च्या Smart TV खरेदीवर ₹4,999 किमतीचा Sound Bar मोफत!!!
अधिक माहिती साठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://ssmobile.com/offers/
भारतातील कोणत्याही ऍड्रेस वरती फायनान्स
ब्रँडेड ॲक्सेसरीज वरती 75% पर्यंत डिस्काउंट
तर मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या तुमच्या हक्काच्या SS Mobiles ला आणि घ्या लाभ या धमाकेदार ऑफर्सचा!
——
पत्ता: राजाराम कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, जुन्या स्टेट बँकेच्या समोर, सांगोला.
फोन: 9960846262