- देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड, एकनाथ शिंदे,अजित पवारांसह महायुतीच्या उपस्थितीत राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा, आझाद मैदानावर उद्या शपथविधी सोहळा,पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 19 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार
- मोदीजींचे मी आभार मानतो,त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसवलं, देवेंद्र फडणवीस यांची भाजपकडून नाव निश्चित होताच प्रतिक्रिया
- देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री: शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार, मात्र गृहमंत्रालयावर ठाम
- पंकजा मुंडे म्हणाल्या – आता आमचा मूड चांगला: फडणवीस यांचा अनुभव महत्त्वाचा; गद्दारी करणाऱ्यांना गाडून 100% जनादेश -लाड
- शिंदे फडणवीसांचे नेतृत्व मान्य करणार का?: उदय सामंत म्हणाले – एकनाथ शिंदे यांनी DCM व्हावे, महाराष्ट्राच्या हितासाठी आमचा आग्रह
- एकनाथ शिंदेंची काल भेट घेऊन त्यांना सरकारमध्ये राहण्याची विनंती केली,त्यांनीही सकारात्मकता दाखवली,देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती
- अजितदादा म्हणाले,एकनाथ शिंदेंचं कळेलच,मै रुकनेवाला नहीं, शपथ घेणारच, शिंदे म्हणाले, त्यांना सकाळ-संध्याकाळच्या शपथेचा अनुभव, एकच हास्यकल्लोळ!
- गावगाड्याचे रक्षणकर्ते ते बहुजन उद्धारक, शिवभक्त ते गरिबांचे हृदयसम्राट, सुधीर मुनंगटीवार, गोपीचंद पडळकर यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव
- कनाथ शिंदे,अजित पवारांचे आभार,महाराष्ट्रातील जनतेला साष्टांग दंडवत,भाजपचा विधिमंडळ नेता बनताच देवेंद्र फडणवीस यांचा ‘एक है, तो सेफ है’चा गजर
- विधानसभेचं विशेष अधिवेशन 7 ते 9 डिसेंबरला होणार, राहुल नार्वेकर यांच्याकडे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळणार, सूत्रांची माहिती
- मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी पोलिसांची कारवाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यावर गुन्हा दाखल
- डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होण्याची शक्यता
- अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार,पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल थोडक्यात बचावले, द्वारपाल म्हणून धार्मिक शिक्षा भोगत असताना जीवे मारण्याचा प्रयत्न
- वैभव सूर्यवंशी अन् आयुष म्हात्रेची दणदणीत खेळी, भारताचा यूएईवर 10 विकेटनं विजय, अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेसोबत लढत
- ॲडिलेडपूर्वी केएल राहुल म्हणाला- मी कुठेही खेळू शकतो: म्हणाला- फक्त प्लेइंग-11 मध्ये राहायचे आहे; दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून
सौजन्य –
हॉटेल जयनिला,सांगोला
मो.8007812004