टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Champions Trophy 2025 Pak vs NZ: पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध भिडणार; चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज पहिला सामना

Follow Us:

पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

Champions Trophy 2025 Pak vs NZ: आजपासून (19 फेब्रुवारी) आयसीसी चॅम्पियन्स ट्राफी 2025 च्या (Champions Trophy 2025) स्पर्धेला सुरवात होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये (Pakistan vs New Zealand) आज पहिली लढत होणार आहे. पाकिस्तानमधील कराची मैदानात हा सामना खेळण्यात येईल. दुपारी 2.30 वाजल्यापासून पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या सामन्याला सुरुवात होईल. आठ संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाईल. जरी पाकिस्तान या स्पर्धेचे आयोजन करत असले तरी, टीम इंडिया सर्व सामने दुबईमध्ये खेळेल. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर जेतेपदाचा सामनाही दुबईमध्येच खेळवला जाईल.

खेळपट्टी कशी असेल?

कराचीच्या नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी योग्य आहे. या मैदानात मोठ्या प्रमाणात धावा होतात. याच मैदानावर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 353 धावांचे लक्ष्य गाठले होते.नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – 

फखर जमान, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद आणि हरिस रौफ.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – 

रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल ओ’रोर्क.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने तुम्ही तुमच्या मोबाईलवर कसा आणि कुठे पाहू शकता?

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने JioHotstar वर मोफत सामने बघता येणार आहे. तर टीव्हीवरील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार पाहता येणार आहे.

Narendra Modi On Shivjayanti 2025: माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीय…; शिवजयंतीनिमित्त नरेंद्र मोदींची मराठीतून पोस्ट

महायुतीत कसलेही ‘कोल्ड वॉर’ नाही- एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री करणार ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे नेतृत्त्व

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vidhan Parishad Election 2026: 12-4-1…विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यात बदल, कुणाला किती जागा?

What Is Navatapa: सावधान! उष्णतेच्या लाटांनी टोक गाठलं, आजपासून ‘नवतपा’ सुरू; पुढील 9 दिवस सूर्य आग ओकणार, काय आहे हा धोकादायक काळ?

Ambenali Ghat Scorpio Accident: चेंदामेंदा झालेली स्कॉर्पिओ, पाच फूट अंतरावर मृतदेहांची रास, 1000 फूट खाली आंबेनळी घाटातील भयानक दृश्य

आंबेनळी घाटातील अपघाताचं कारण आलं समोर, दिवसभर थकल्यानंतर रात्री… पोलिसांची मोठी अपडेट काय?

इराण आणि अमेरिका युद्धविराम करारात इस्त्रायलचा मिठाचा खडा, जगावर मोठं संकट..

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?