टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

भरधाव बोलेरो ट्रकवर आदळली, कारचा चेंदामेंदा, चौघांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू

Follow Us:

Bhandara Accident News: मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय.

1/6
Bhandara Accident News: मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय.
Bhandara Accident News: मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय.
2/6
हा भीषण अपघात(Accident) मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेला इथं(27 एप्रिलच्या) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडलाय.
हा भीषण अपघात(Accident) मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेला इथं(27 एप्रिलच्या) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडलाय.
3/6
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
4/6
पुढे आलेल्या माहिती नुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे.

5/6
घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.

6/6
अपघातातील मृतकांचे नावं १) शिलेंद्र बघेल २) शैलेश गोकुळपुरे ३) विनोद बिनेवार ४) अशोक धैरवाल जखमी १) अविनाश नागतोडे (चालक)
अपघातातील मृतकांचे नावं १) शिलेंद्र बघेल २) शैलेश गोकुळपुरे ३) विनोद बिनेवार ४) अशोक धैरवाल जखमी १) अविनाश नागतोडे (चालक)
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

बच्चू कडूंना आधी प्रवेश, मग शिवसेनेकडून विधान परिषदेची संधी, दुसरं नावही उघड; कुणाचा झाला पत्ताकट?

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेची उमेदवारी अखेर जाहीर, थेट सर्वांना धक्का देत..

Bacchu Kadu Join Shivsena: गेल्या 24 तासात काय खलबतं झाली? काय मागण्या केल्या, कशावर झाली चर्चा? बच्चू कडूंनी सगळंच सागितलं

Bacchu Kadu Join Shivsena: मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय…; बच्चू कडूंचं ठरलं, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश

Accident News: ब्रेक फेल झाले; नियंत्रण सुटलं अन् एसटी बस सुरक्षा कठड्याला धडकली; थरारक अपघात नेमकं काय घडलं?

मोठी बातमी ! प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करणार का? आमदार होणार का? बच्चू कडू यांनी पडद्यामागे काय घडलं ते सांगितलं