टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Rate Today 30 July 2026 : सणाआधी सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! आज 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार..

Gold Rate Today 30 July 2026 Latest News Updates in Marathi : सोनं आणि चांदीने गुरूवारी सकाळीचल गुड न्यूज दिली आहे. राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नईसह देशातल प्रमुख शहरांतील आजचे 1 तोळा सोन्याचे भाव समोर आले आहेत. एकाल क्लिकवर घ्या जाणून..

Gold Rate Today 30 July 2026 : सणाआधी सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! आज 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार..

आता लवकरच सणांची लगबग सुरू होईल. सण म्हटलं की नटणं, सजणं हेही आलंच. याच काळात दागिन्यांच्या खरेदीलाही उत्साह येताना दिसेल. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा प्लान करत असाल तर आजचा दिवस तुमच्य़ासाठी खास आहे. देशभरातील सोन्याच्या आणि चांदीच्या किमती समोर आल्या असून दरात थोडी घसरणा झाल्याने ग्राहकांसाठी निश्चितच गुड न्यूज आहे. देशात सोन्याच्या किमतीत आणखी घसरण झाली आहे. गुरूवार, 30 जुलैच्या सकाळी बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे दर कमी झाले आहेत. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 1,43,650 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे देशांतर्गत मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव दिसून येत आहे. रुपया मजबूत झाल्यास परदेशी चलनात सोने खरेदी करणे स्वस्त होतं. त्यामुळे सराफा व्यावसायिकांचा खर्च कमी होतो आणि त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या किरकोळ दरांमध्ये घट होण्याच्या स्वरूपात दिसून येतो.

रॉयटर्सच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डच्या किमतीत वाढ झाली आहे. सोन्याचा भाव वाढून 4,080.38 डॉलर प्रति औंस झाला आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठी असलेले US गोल्ड फ्युचर्स देखील वाढून 4,078 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने जुलैच्या बैठकीत बेंचमार्क व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नाही आणि तो 3.50%-3.75% वर कायम ठेवला आहे. व्याजदरांमध्ये कपात होणे किंवा ते स्थिर ठेवणे हे सोने आणि चांदीसारख्या मालमत्तांसाठी सकारात्मक संकेत मानले जाते.

देशातील काही मोठ्या शहरातील सोन्याचे भाव

राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,31,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबबई आणि कोलकाता या दोन 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,31,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,43,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. इतर शहरांच्या तुलनेत चेन्नईमध्ये सोनं महाग आहे. तिथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,500 रुपये प्रति 10 ग्रॅम असून 22 कॅरेट सोन्यासाठी 1,31,540 रुपये मोजावे लागत आहेत. तर पुणे आणि बंगळूर या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,540 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹) 24 कॅरेट सोन्याची आजची किंमत (₹)
दिल्ली 132990 143650
मुंबई 131540 143500
अहमदाबाद 131590 143550
चेन्नई 131540 143500
कोलकाता 131540 143500
हैदराबाद 131540 143500
जयपुर 131690 143650
भोपाळ 131590 143550
लखनऊ 131690 143650
चंदीगड 131690 143650

चांदीचा भाव

सोन्याप्रमाणेच चांदीनेही गुड न्यूज दिल्याने ग्राहकांना आणखी दिलासा मिळाला आहे. मौल्यवान धातू असलेल्या चांदीच्या किमतीतही देशांतर्गत बाजारात घसरण झाली असून 30 जुलैच्या सकाळी चांदीचा भाव 2,34,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पॉट सिल्व्हरची किंमत वाढून 58.20 डॉलर प्रति औंस इतकी झाली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now