- येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा
- अजित पवारांची खंत- माझा भाऊच माझ्यासोबत नाही: म्हणूनच आता दबकत बोलतो, आधी रेटून बोलायचो; घरात काय जळतं ते आधी पाहिले पाहिजे
- महाकुंभातील आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवले: सेक्टर 18 आणि 19 मध्ये घडली घटना, अनेक तंबू जळाले; 28 दिवसात चौथ्यांदा लागली आग
- दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका: होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्र विरोधी आघाडी, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा
- एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेते विनायक राऊत यांनी पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला दिला
- एकनाथ शिंदे अन् उदय सामंतांमध्ये तुंबळ युद्ध, ठाकरे गटाच्या नेते विनायक राऊत यांनी पुन्हा डिवचलं; सामंत बंधुंचाही दाखला दिला
- संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचले
- धस-मुंडे भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला, सुरेश धस तडजोड करणार नाहीत, खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
- बिहार दौऱ्यावर असताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना शिर्डीतून फोन, पण ऑनलाईन फसवणुकीचा डाव फसला
- अँटिलिया स्फोटकं प्रकरणात दोषमुक्त करण्यास कोर्टाचा नकार , माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाचा दणका
- महाकुंभसाठी आलेल्या भाविकांच्या बोलेरोची बसला भीषण धडक; 10 जणांचा अंत, 19 जखमी, मृतदेह काढण्यासाठी अडीच तास लागले
- भावकीचा वाद बेतला जीवावर, नाशिकमध्ये दोन गटात जोरदार राडा, कारखाली चिरडून तरुणाचा काढला काटा
- फोन घरी ठेवून कोणालाही न सांगता घरातून निघाले, अटल सेतूवर गाडी थांबवली अन् उडी मारली, अलिबागच्या शिक्षकाने आयुष्य संपवलं
- सुरेश धसांनी मराठा समाजाला प्रचंड मोठा धोका दिला: त्यांच्या धनंजय मुंडेंशी यापूर्वीही अनेक गुप्त बैठका झाल्या असतील; जरांगे यांना संशय
- तरूणांची एअरगनशी मस्ती अन् अभिनेता अशोक सराफ यांच्या इमारतीतील खिडकीवर धडकली गोळी, ओशिवरा पोलिसांत चार जणांवर गुन्हा दाखल
- केलेल्या भानगडीमुळेच सत्तारांचे मंत्रिपद गेले: सिल्लोडमधली परिस्थिती पाकिस्तान सारखीच; रावसाहेब दानवे यांचा पुनरुच्चार
- वक्फ बोर्ड बंद करून सनातन बोर्ड स्थापन करा: CM फडणवीसांच्या नकारानंतरही नवनीत राणांची मागणी; PM मोदी, शहांना भेटणार
- आधीच गळती, त्यात तिघांची हकालपट्टी: ठाकरे गटाने कोकणातील 3 प्रमुख नेत्यांची केली हकालपट्टी; पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठेवला ठपका
- वर्ल्ड नंबर-1 टेनिसपटूने 3 महिन्यांची बंदी स्वीकारली: जॅनिक सिनर डोप टेस्टमध्ये अपयशी ठरला, गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला
- चॅम्पियन्स ट्रॉफी- भारतीय संघाची पहिली तुकडी दुबईला रवाना: गंभीर, रोहित, विराट मुंबई विमानतळावर दिसले; संघाचा पहिला सामना 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य
पाठदुखीचा त्रास सतावतोय? मग चुकूनही करू नका ‘हे’ 4 व्यायाम, जाणून घ्या