मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : महिलांचे प्रश्न  सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन (Ladki Bahin Yojana) आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले.  गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.

 

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

Mahindra XEV 9e आणि BE 6 ला पहिल्याच दिवशी 30,000 हून अधिक बुकिंग! जाणून घ्या डिलिव्हरी डेट, किंमत आणि खासियत

पाठदुखीचा त्रास सतावतोय? मग चुकूनही करू नका ‘हे’ 4 व्यायाम, जाणून घ्या

भारतीय संघाची घोषणा, सचिन तेंडुलकरकडे कर्णधारपद! पठाण बंधू आणि युवराज सिंगचा समावेश

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon