दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

28 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार

 

  • स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी: आरोपीच्या वकिलाचा दावा- संमतीने शारीरिक संबंध

  • उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात 57 मजूर दबले: 16 जणांना वाचवले, सैन्य म्हणाले- रस्त्यावरून बर्फ हटवताना अपघात; आज रात्री पावसाचा अलर्ट

  • योगेश कदमांची हकालपट्टी करा!: ॲड. प्रकाश आंबेडकर संतापले; म्हणाले – असंवेदनशील गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी बाजूला करावा

  • राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हॉट्सॲप वर: देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा

  • वाल्मीक कराडला तुरुंगात नव्हे घरीच एसी खोलीत ठेवा: तो धनंजय मुंडेंचे सर्वस्व; तुरुंगात मिळणाऱ्या VIP ट्रिटमेंटवर दमानिया यांचा संताप

  • आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही: पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

  • राज्याची इज्जत आता शिल्लक राहिली नाही: शक्ती कायदा आणा; वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंच्या आशीर्वादाने तुरुंगात VIP ट्रिटमेंट -काँग्रेस

  • योगेश कदम आणि संजय सावकारेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संताप, त्यांना ठोकून काढलं पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल, तर मंत्र्यांनी लाज सोडली, आव्हाड भडकले

  • योगेश कदम नवे, त्यांनी संवेदनशीलपणे बोलावं, मुख्यमंत्री फडणवीसांचा सल्ला, तर बोलताना तारतम्य बाळगावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टोचले कान

  • सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांचा प्लॅन, 100 दिवसीय कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट, पक्षसंघटना वाढीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अजेंडा

  • मातोश्रीवरील बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठीचं नाव जवळपास निश्चित, भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर तर मुंबईतील आमदारांचा आदित्य ठाकरेंसाठी आग्रह, सुनील प्रभूंच्या नावाचाही विचार

  • अमेरिकेतील अपघातात गंभीर जखमी झालेल्या साताऱ्याच्या नीलम शिंदेंच्या कुटुंबीयांना अखेर व्हिसा, मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने 14 दिवसांनंतर मिळाला व्हिसा, नीलमची मृत्यूशी झुंज

  • दारु पिऊन कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या जळगावच्या रील स्टारची हत्या, माजी सैनिक असलेल्या बापाने भावाची मदत घेऊन खून केला अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

  • सेन्सेक्स 1414 तर निफ्टी 420 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 9.24 लाख कोटींचे नुकसान, बाजार आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर

  • विश्रांतीच्या दिवशी गिल एकटाच सरावाला आला: 2 मार्चला होणाऱ्या भारत-न्यूझीलंड सामन्याच्या एक दिवस आधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सराव केला नाही

  • रिझवान म्हणाला- 2 प्रमुख खेळाडू जखमी झाले, म्हणूनच आम्ही हरलो: आम्हाला खूप अपेक्षा होत्या, पण आमची कामगिरी चांगली नव्हती

इतर बातम्या : 

महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचे वरातीमागून घोडे..! भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांची खोचक टीका

Jasprit Bumrah : सेमीफायनलपूर्वी बूम-बूम बुमराहची टीम इंडियात होणार एन्ट्री? व्हिडिओसमोर आल्यानंतर चाहत्यांचा आनंद गगनात मावेना

Mumbai : मी शहाबाज बोलतोय, मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ, पाकिस्तानी नंबरवरुन धमकी, पोलिस अलर्ट

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon