टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

फक्त ही एक गोष्ट 10 दिवसांसाठी सोडा, शरीरात होतील असे चमत्कार की थक्कच व्हाल!

On: March 4, 2026 10:41 AM
Follow Us:

साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात.

साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात. सलग दहा दिवस साखर न खाल्ल्यास काय होते, ते जाणून घेऊ या...

साखरेमुळे अनेक आजार होतात. शरीलाला जेवढ्या साखरेची गरज असते, त्यापेक्षा जास्त साखर खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. त्यामुळेच अनेकजण साखर सोडण्याचा सल्ला देतात. सलग दहा दिवस साखर न खाल्ल्यास काय होते, ते जाणून घेऊ या…

1 / 5
तुमच्या आहारातून सलग दहा दिवस साखर हटवल्यास शरीरात अनेक बदल जाणवतात. साखर खाल्ल्यास मेंदुतील डोपामाईन रिलिज होते. त्यामुळे साखर बंद केल्यास तुम्हाला सुरुवातीला अवस्थ वाटू शकते.

तुमच्या आहारातून सलग दहा दिवस साखर हटवल्यास शरीरात अनेक बदल जाणवतात. साखर खाल्ल्यास मेंदुतील डोपामाईन रिलिज होते. त्यामुळे साखर बंद केल्यास तुम्हाला सुरुवातीला अवस्थ वाटू शकते.

2 / 5
परंतु एकदा साखरेशिवाय अन्नपदार्थ खाण्याची सवय लावली की तुमच्या शरीरात अनेक चांगले परिणाम दिसायला लागतील. तुम्ही साखर सोडून दिली तर तुम्हाला अधिक ताजेतवाने वाटेल. तुमची त्वचा अधिक तजेलदार दिसायला लागेल.

3 / 5
साखर कमी केल्याने ब्लोटिंग कमी होते. दिवसभरात उत्साहवर्धक वाटते. यासह साधारण एक ते दोन किलो वजन कमी होते. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

साखर कमी केल्याने ब्लोटिंग कमी होते. दिवसभरात उत्साहवर्धक वाटते. यासह साधारण एक ते दोन किलो वजन कमी होते. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.

4 / 5
(टीप- हा लेक प्राथमिक माहितीवर आधारलेला आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा.)

(टीप- हा लेक प्राथमिक माहितीवर आधारलेला आहे. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्यावा.)

5 / 5

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now