india worldmaharashtrapoliticalsolapurtop news

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर

08 डिसेंबर 2024 | रविवार

  • राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही

  • विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला, त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव

  • तुमच्याच गावात तुम्हालाच जमावबंदी, हा कुठला कायदा?: ग्रामस्थांचा ईव्हीएम मतदानाच्या आकडेवारीवर आक्षेप- शरद पवार

  • शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र या वयात किती खोटेपणा कराल? चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर

  • घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाही: लोकसभेनंतर ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही; पराभवानंतर ईव्हीएमवर आरोप- एकनाथ शिंदे

  • शेतकऱ्यांचा शंभू सीमा ते दिल्ली मोर्चा टळला: हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराचा व पाण्याचा मारा करत पांगवले, 8 शेतकरी जखमी

  • एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड आले: अब्दुल सत्तार, संजय राठोड नापास; मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची शक्यता

  • राहुल नार्वेकर पुन्हा होणार विधानसभा अध्यक्ष: फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत दाखल केला अर्ज, मंत्रिपदाची इच्छा राहणार अधुरीच

  • बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रत्येक गावात ठराव सुरू: जनतेच्या मागणीसाठी विधानसभेत अन् रस्त्यावरही लढाई लढू – नाना पटोले

  • माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची: मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या- उत्तम जानकर

  • रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, माजी आमदार राम सातपुतेंची टीका

  • आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य

  • महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

  • शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यावधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा गंभीर आरोप

  • ईव्हीएमच्या नावावर बोंबाबोंब करत लोकांची माथी भडकवायची हा विरोधकांचा डाव: शिंदे नाराज नाहीत; हे सांगून सांगून आम्ही थकलोय- उदय सामंत

  • दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या

  • धर्मेंद्र यांनी 89 वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला: चाहत्यांनी खास केक बनवला, घराबाहेर अभिनेत्याच्या चित्रपटांची पोस्टर्स लावली

  • ॲडलेड कसोटी- ऑस्ट्रेलियाचा 10 गडी राखून विजय: मालिका 1-1 ने बरोबरीत: 19 धावांचे टार्गेट 3.2 षटकात पूर्ण केले, हेड मॅन ऑफ द मॅच

  • बांगलादेशने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला: भारत अंतिम सामना 59 धावांनी हरला, इमन-हकीमने 3-3 विकेट घेतल्या

 

सौजन्य –

हॉटेल जयनिला,सांगोला
मो.8007812004

Related Articles

Back to top button