सचिवपदी प्रतिक कळसे, उपाध्यक्षपदी नितीन बुंजकर, खजीनदारपदी संतोषकाका गुळमिरे तर कार्याध्यक्षपदी वैभव गवळी
सांगोला (प्रतिनिधी):- शहरातील वीरशैव लिंगायत समाजाची महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव 2025-26 च्या नियोजनासंदर्भात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत नूतन अध्यक्षपदी संदेश पलसे, सचिव प्रतीक कळसे तर खजिनदार पदी संतोष गुळमिरे तर कार्याध्यक्ष पदी वैभव गवळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत मिरवणूक प्रमुख म्हणून नयन लोखंडे, संजोग घोंगडे, प्रतिम तोडकरी,सुमित कोठावळे, अविनाश ढोले, यांची देखील निवडी सर्वानुमते करण्यात आल्या.
यावेळी मागील वर्षाच्या पदाधिकार्यांनी त्यांच्या कालावधीतील जमा खर्च सदर केला. यावेळी नूतन पदाधिकार्यांचे माजी सचिवांनी अभिनंदन करून आभार उपस्थित समाज बांधवांचे आभर मानले.
इतर महत्वाच्या बातम्या
बलवडी ते मथवडे पर्यंतचे बंधारे भरून द्यावे-शहाजीबापू पाटील
सांगोला तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू