टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Nagpur Accident News: थरारक ! रस्त्यांवर रेसिंगच्या नादात भरधाव कार थेट पोहेवाला शॉपमध्ये घुसली

Nagpur Accident News: नागपूर शहरातून एका विचित्र अपघाताची बातमी समोर आली आहे. शहरातील वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगत असेलेल्या पोहेवाला शॉपमध्ये भरधाव कार घुसल्याची घटना समोर अली आहे.

1/7

2/7
प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भरधाव कार अचानकपणे रोडच्या लगत असलेल्या दुकानाचे शेडमध्ये घुसली.

3/7
दरम्यान, या कारचा वेग इतका अधिक होता की यामध्ये दुकानाच्या परिसरात असणाऱ्या लोखंडी साहित्य आणि पोलही वाकून गेलेत.

4/7
मात्र, सुदैवाने मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे दुकान परिसरात  नागरिक नव्हते. मात्र दुकानाच मोठं नुकसान झालं आहे.

5/7
यात पोहेवाल्या शॉपच जवळपास अडीच लाखाच  नुकसान झाल्याची माहिती आहे.

6/7
दरम्यान, मध्यरात्री शहरात उच्चभ्रू कुटुंबातील मुलं रेसिंग कार घेऊन रस्त्यावर उतरतात आणि त्यामधून अशा पद्धतीची घटना घडत असल्याची चर्चा आहे.

7/7
त्यामुळे ही गाडी भरधाव रेसिंगच्या नादात तर घुसली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Nasrapur Case: नसरापूरच्या नराधमाला फाशीच!, चिमुकलीवर अत्याचार करुन संपवणाऱ्या भीमराव कांबळेला शिक्षा, पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा

Kolhapur Accident News: इचलकरंजी एसटी डेपोत भीषण अपघात, कार गर्दीत घुसली, लोकांना चिरडलं, सहा जण जखमी

Jalgaon Accident : गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला

Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण ‘असे’ फुटले बिंग, नेमकं काय घडलं?

तिघे जण थेट एसटी बसच्या चाकाखाली, परभणीत अंगावर काटा आणणारा अपघात; भयंकर घडलं