सांगोला शहर व तालुक्यातील ठळक बातम्या ; शनिवार दि.29 मार्च 2025

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

शनिवार दि.29 मार्च 2025

 

  1. सण व उत्सवास गालबोट लावणार्‍यांवर कडक कारवाई करणार-विक्रांत गायकवाड

    सांगोला येथे शांतता कमिटीची बैठक उत्साहात संपन्न

  2. नवोदय निकालात घोडके पाटील अकॅडमीचे वर्चस्व कायम

  3. वीरशैव लिंगायत समाजाची रविवारी महत्वाची बैठक

  4. डॉ.झाकीर हुसेन नागरी पतसंस्थेच्या वतीने साखर व ड्रायफ्रुट चे वाटप

  5. फॅबटेक आणि एम.के.सी.एल.यांच्यात सामंजस्य करार

  6. गुडनेस स्पोकन इंग्लिश सेंटरचा 15 वा वर्धापन दिन साजरा

  7. अजनाळे येथे आंबा उत्पादक सहविचार सभा

  8. राजुरी येथे प्रभू रामचंद्र सिताराम महाराज समर्थ रामदास स्वामी यांचा 5 एप्रिल ला जन्म सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

  9. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या सहीत इतरही विद्यमान आमदारांनी नवीन एसटी बसेसची केली मागणी

    सांगोला बस आगाराला सुध्दा नवीन बसेस मिळणार; मंत्री महोदयांची लेखी माहिती

  10. जवळा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कार्यतपस्वी आ.कै.काकासाहेब साळुंखे-पाटील यांची पुण्यतिथी साजरी

  11. सांगोले नगरपरिषद अंतर्गत शहर उपजीविका कृती आराखडा समितीची बैठक संपन्न

  12. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ

  13. कोळे येथील दीपक आबा महाविद्यालयाच्या विजय सरगर याची यूपीएससी मधून लेफ्टनंट पदी निवड

  14. सांगोला रोटरी क्लबच्या वतीने जि प प्राथमिक शाळा पाटील वस्ती येथे विद्यार्थ्यांना उन्हाळी टोप्याचे वाटप

  15. चैतन्य हास्यक्लबला साहेबराव पोळ यांची सदिच्छा भेट

  16. सांगली-सोलापूर-सांगली रेल्वे सुरू करा-कामटे संघटना

  17. अशासकीय लिपिक टंकलेखक पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात भरती

  18. समृद्धी अर्बन सोसायटी सांगोला कडून डॉ. करण बंडगर यांचा सत्कार

  19. सांगोला महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न

  20. मेडशिंगी येथील सौ.मंगल कसबे यांचे निधन

 

दररोज सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon