टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयामध्ये बी.कॉम -1 चे वर्ग सुरु- डॉ.अनिकेत देशमुख

On: June 16, 2025 12:17 PM
Follow Us:

सांगोला(प्रतिनिधी):-:-सांगोला तालुका परिसरातील विद्यार्थ्यांचे व पालकांचे मागणीनुसार संस्थेने विद्यापीठ व शासनाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार बी.कॉम. प्रवेशास मान्यता मिळाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला मध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता 2025/ई.1143329/मशि-4 दि.14 जून 2025 क्रमांकाने मान्यता दिली आहे.

तरी बारावी कॉमर्स उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी बी.कॉम भाग 1 मध्ये प्रवेश घेण्यासाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने वतीने करण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी प्रा.शेख एन.एस. (मो.9766525782), प्रा.कोळवले एच.डी. (मो.9096828372), प्राचार्य डॉ.मुलाणी एस.एम. (मो.985079224) यांच्याशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सांगोल्यात पिस्तुलाच्या धाकाने व्यावसायिकाला लुटले! पाईपने मारहाण करत २ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास; सात जणांवर गुन्हा

सांगोला तालुक्यात घरफोड्यांची मालिका; चोरट्यांनी उडविला लाखोंचा ऐवज

कडलासजवळ फळांनी भरलेली पिकअप अडवून दरोडा; चालकास मारहाण, 6.70 लाखांचा ऐवज लंपास

कामाचा ताण आणि मानसिक दडपण: खिलारवाडी येथील शिक्षिकेचा मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

सांगोला तालुक्यात हृदयद्रावक अपघात; तरुण दाम्पत्याचा मृत्यू, परिसरात शोककळा