Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत.
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर झाले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा खालील कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.(Maharashtra Board Exam 2027 Dates Announced)
- बारावी लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027
- दहावी लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 15 मार्च 2027
Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: बारावीच्या लेखी परीक्षेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. बारावीच्या लेखी परीक्षेला 8 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: राज्य मंडळाच्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
बारावी बोर्ड परीक्षा 8 फेब्रुवारी 2027 ते 18 मार्च 2027 पर्यंत असणार
दहावी बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2027 पासून ते 15 मार्च 2027 दरम्यान होणार
प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा
बारावी बोर्डाच्या परीक्षा 20 जानेवारी 2027 ते 6 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार
तर बारावी बोर्डाच्या परीक्षा 28 जानेवारी 2027 ते 13 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणार






