टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी, शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

On: November 8, 2026 1:56 PM
Follow Us:

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Nandurbar :  दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? अशी देखील चर्चा सुरु झाली आहे. कारण, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर तीच खरी दिवाळी असेल असं मत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

दोन्ही शिवसेना एकत्र येणार की नाही, याबाबत चंद्रकांत रघुवंशी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिवसेना दुभंगली गेली, त्याच दिवशी हा दुर्दैवी प्रसंग यायला नको होता असे चंद्रकांत रघुवंशी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rajendra Pawar Ajit Pawar: “काय बंधू?” अजित दादांची ती हाक अन् बालपणीच्या आठवणी; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार भावूक, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत केलं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले….

Eknath Shinde Shivsena : आमचा हक्क पाहिजे, नाहीतर..महायुतीत शिंदे शिवसेनेची आक्रमक भूमिका, भाजपवर राग

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

Satej Patil on Gokul Chairman Election 2026: सतेज पाटलांनी कोल्हापूरपासून 1100 किलोमीटर लांब जाऊन बसलेल्या महायुतीच्या 12 संचालकांची खडा न खडा माहिती काढली, हॉटेलमधील रुम नंबरही सांगितले

सराफा बाजारात मोठा उलटफेर, दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे भाव गगनाला; आजचे रेट चिंता वाढवणारे

Accident News: उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा