-
जीबीएसचा धोका पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणणार: आजार संसर्गजन्य असल्यास कडक उपाययोजना, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती
-
सुरेश धस – धनंजय मुंडे एकदा नव्हे दोनदा भेटले: थोडे दिवस थांबा, त्या भेटीतील सर्वच गुपित बाहेर येईल! खासदार बजरंग सोनवणेंची माहिती
-
लाडक्या बहिणींना ‘छावा’ सिनेमा मोफत पाहता येणार: NCP आमदार संग्राम जगताप यांची घोषणा; अहिल्यानगरात आठवडाभर खास ‘शो’
-
संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे शुद्ध वेडेपणा: चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, म्हणाले – बीड प्रकरणात भडकवण्याचे काम करू नका
-
लाडक्या बहिणींसाठी आता नवा नियम: महिलांना दरवर्षी करावी लागणार E-KYC; प्राप्तिकर खात्याचीही घेतली जाणार मदत
-
राज्यातील ST कर्मचाऱ्यांना हक्काचे पैसे काढता येईना; महामंडळाकडून 4 महिन्यांपासून PF च जमा होईना, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला संताप, ॲड. गुणरत्न सदावर्तेंकडून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
-
ऑपरेशन टायगरची चर्चा, कोकणात धक्के; डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; आमदार-खासदारांना मातोश्रीवर बोलावलं, पुढील आठवड्यात होणार बैठक
-
कोकणानंतर मुंबईत तेच घडलं, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा राजीनामा, वांद्रेतील उपशाखाप्रमुख जितेंद्र जानावळेनी उद्धव ठाकरेंना स्फोटक भावनांनी भरलेलं पत्र पाठवत केला ‘जय महाराष्ट्र
-
विधानसभा जिंकल्यानंतर भाजपची ‘शत-प्रतिशत’ची तयारी; कोल्हापूरमधील कार्यक्रमातून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत
-
कोकणात शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर, ठाकरेंचा तळकोकणातला शिलेदार तडकाफडकी मातोश्रीवर पोहोचला; विधानसभेतील पराभवानंतर वैभव नाईक पहिल्यांचा उद्धव ठाकरेंना भेटले
-
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात; आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का? मी यापूर्वीच पुरावे दिले आहेत
-
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, माध्यमांशी बोलणं टाळलं
-
याचा अर्थ तू राजीनामा दे… अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अर्थ, म्हणाले, अजित पवार हतबल आणि हेल्पलेस झाले आहेत
-
वाघांच्या कळपात या! राज्यात महिनाभरात मोठे बदल होतील, मंत्री संजय शिरसाटांचा दावा; भास्कर जाधवांना शिवसेनेतून जाहीर ऑफर
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते जयंत पाटलांच्या संस्थेतील वसतीगृहाचं उद्घाटन, दोन विरोधी पक्षाचे लोक एकाच ठिकाणी येऊ शकत नाहीत का?, जयंत पाटलांचा सवाल; सांगलीतील कार्यकर्ते म्हणाले, आम्ही साहेबांसोबत
-
हीच आमची सर्वात मोठी कमाई, शंभूराजे घराघरात पोहोचवा; सिनेमागृहातील चिमुकल्याच्या गगनभेदी गारदने विकी कौशलच्या अंगावर शहारे
