maharashtrapoliticalsolapurtop news
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी विधानभवनात केला प्रवेश
विधानभवन प्रवेश : पहिला दिवस !
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्तानं आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत आशिर्वाद घेऊन आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्या दिवशी विधान भवनात प्रवेश केला.
यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळं निवडून आलो असल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.