मनोरंजन
हा भारत आहे पाकिस्तान नव्हे: समजले का, या अभिनेत्याने शाहरुखला सुनावले

शाहरुख खानच्या आगामी पठाण चित्रपटाबद्दल वाद सुरू झाला आहे. विशेषतः बेशरम रंग या गाण्यावरून दीपिका चर्चेत आली आहे. तिच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे.
या गाण्याला विविध संघटनांनी विरोध केला आहे. दरम्यान आता शाहरुख खानवर एका प्रसिद्ध अभिनेत्याने टीका केली आहे. केकेआर म्हणजेच कमाल खाने आता शाहरुख खानवर टीका केली आहे.
HTML img Tag

पठाण या चित्रपटातील नवे गाणे रिलीज झाले आहे. झुमो जो पठाण असे या गाण्याचे बोल आहेत. याच गाण्यावरून केकेआरने शाहरुख खानला सोनावले आहे. कारण या गाण्यात पठाण सर्वात वर आहे आणि बाकी सर्व पिके आहेत, असे दाखविण्यात आले आहे.
याच गोष्टीवरून कमाल खानने शाहरुख खानला सुनावलं आहे. हा भारत आहे पाकिस्तान नाही, समजले का, असेही कमाल खान म्हणाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटेल, असाही दावा त्याने केला आहे.