Accident News : जालना शहरातील भाग्यनगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला असून या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
1/6
Jalna Accident News : जालना शहरातील भाग्यनगर परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला असून या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कंटेनरचाही चेंदामेंदा झाला आहे.
2/6
जालना शहरातील भाग्यनगर परिसरात काल रात्री (31 ऑक्टोबर) अकराच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे.
3/6
यात उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि कंटेनरसह चालक थेट पुलाखाली असलेल्या ढाब्यावर कोसळला.