टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धाड… धाड… कोसळले सोने, उच्चांकापेक्षा 56 हजारांनी सोने स्वस्त, थेट..

On: November 1, 2026 12:11 PM
Follow Us:

मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यातच आता पुन्हा सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत. पुढील काही दिवसात सोने अजून स्वस्त होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या तोंडावर सोने स्वस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात लोक सोने खरेदी करू शकतात.

सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठे चढउतार होताना दिसत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात मोठी घसरण होत आहे. सणवार तोंडावर असताना सोन्याच्या किंमती घसरत आहेत. 

1 / 5
 चांदीच्या किंमतीतही मोठी घट होत आहे. 2026 सालापर्यंतचे सर्वात निचांकी दर सध्या बघायला मिळत आहेत. ताज्या दरानुसार, पुन्हा सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत. 

2 / 5
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 3000 रुपयांची घसरण होऊन ती 1.42 लाख रुपयांवर आली आहे. या घसरणीमुळे सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

3 / 5
 या वर्षाच्या सुरुवातीला नोंदवलेल्या उच्चांकी पातळीच्या तुलनेत चांदीच्या किमतीत झालेली घट लक्षणीय आहे. 999 शुद्धतेचे चांदी सध्या 1,84800 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.

4 / 5
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,38,880 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,310 आहे. सोने त्यांच्या उच्चांकापेक्षा 56 हजारांनी स्वस्त झाले. 

5 / 5

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now