टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सांगोला तालुक्याचा बारावी निकाल 92.56 टक्के

सांगोला(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल काल शनिवार दि.02 मे रोजी 2026 रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी सांगोला तालुक्याचा बारावीचा निकाल 92.56 टक्के लागला असून 32 उच्च माध्यमिक कॉलेज पैकी फक्त2 कॉलेज चा निकाल शंभर टक्के लागला आहे.गेल्या वर्षीचा निकाल 93.99 टक्के लागला होता. यावर्षी तालुक्याचा निकाल कमी लागला आहे.

तालुक्यातील सर्व शाळांचा निकाल पुढीलप्रमाणे- सांगोला विद्यामंदिर सांगोला- सायन्स 98.01 टक्के, आर्ट 93.57 टक्के, कॉमर्स 99.15 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल सांगोला- सायन्स 92.24 टक्के, आर्ट 70.87 टक्के, किमान कौशल्य 88.37 टक्के, फॅबटेक पब्लिक सांगोला- सायन्स 96.55 टक्के, जवळे विद्यालय- सायन्स 95.16 टक्के, आर्ट 50 टक्के, कॉमर्स 85.36 टक्के,

श्रीधर कन्या नाझरा- आर्ट 91.42 टक्के, कॉमर्स 66.66 टक्के, श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल वाटंबरे- आर्ट 92.30 टक्के , मेडशिंगी हायस्कूल- आर्ट 88.88 टक्के, स.शा.लिगाडे ज्यु.कॉलेज अकोला- सायन्स 98.30 टक्के, सोनंद ज्यु कॉलेज-आर्ट 57.89 टक्के, श्री.शिवाजी विद्यालय महूद बु- सायन्स 93.93 टक्के, आर्ट 73.77 टक्के , विद्यामंदिर कोळा- सायन्स-96.42 टक्के, आर्ट 98.14 टक्के, सावित्रीबाई फुले सोनंद-सायन्स 95.08 टक्के, आर्ट 50 टक्के,

नाझरा विद्यामंदिर- आर्ट 96.42 टक्के, कॉमर्स 91.66 टक्के, शिवणे उच्च माध्यमिक- सायन्स 98.33 टक्के, आर्ट 86.48 टक्के. श्रीराम हातीद- आर्ट 100 टक्के, अभिजीत कदम विद्यालय मेथवडे- आर्ट 90 टक्के, मॉडर्न घेरडी- आर्ट 53.12 टक्के, वाढेगाव ज्यु.कॉलेज- आर्ट 88.23 टक्के, कै.पांडुरंग आबा भांबुरे आलेगाव- सायन्स 98.38 टक्के, आर्ट 90.90 टक्के, विकास विद्यालय अजनाळे विद्यालय- सायन्स 100 टक्के, आर्ट 81.48 टक्के, हलदहिवडी विद्यालय- आर्ट 96.66 टक्के, न्यू इंग्लिश स्कूल पाचेगाव बु – आर्ट 93.33 टक्के, जुनोनी विद्यालय – आर्ट 97.87 टक्के, विद्यामंदिर वाकी- सायन्स 99.68 टक्के. विद्यानिकेतन गौडवाडी- सायन्स 100 टक्के, आर्ट 95.83 %, बी.देसाई ज्यु.कॉलेज- सायन्स 100 टक्के, आर्ट 75 टक्के, एखतपूर विद्यामंदिर ज्यु.कॉ. सायन्स 98.30 टक्के, दिपक साळुंखे-पाटील सायन्स कॉलेज- सायन्स 97.76 टक्के, श्री.गुरुकुल राजुरी- सायन्स 100 टक्के, लक्ष्मीदेवी विद्यामंदिर -सायन्स 98.71 टक्के, फोनेक्स – सायन्स 98.42 टक्के, आर्ट 100 टक्के

यावर्षी सांगोला तालुक्यामधून 4 हजार 456 विद्यार्थ्यांपैकी 4386 विद्यार्थी परीक्षेस बसले हाते. यामध्ये डिस्टिक्शनमध्ये 399 विद्यार्थी, ग्रेड 1 मध्ये 1116 विद्यार्थी, ग्रेड 2 मध्ये 1993 विद्यार्थी पास झाले असून पास ग्रेडमध्ये 552 विद्यार्थी असे एकूण 4 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now