टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सहलीवरुन परत येणारी स्कूल बस दरीत कोसळली

Follow Us:

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बसचा रायगडमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. ज्यात 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. माणगाव रायगड रस्त्यावरील घरोशी वाडी येथे हा अपघात झाल आहे. सहलीसाठी आलेली बस घरोशी वाडीतील दरीत कोसळली. 

या घटनेत 15 विद्यार्थी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात आले आहे. इतर जखमींना उपचारांसाठी पाचाड ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल किल्ले रायगडाच्या रस्त्यावर असताना हा अपघात झाला. या अपघातामागील नेमकं कारण समोर आलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरु केला आहे. 
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पुण्यात भरदिवसा रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला, नवले ब्रिजवर थरार

Pune Accident News: पुण्यात दोन भीषण अपघात, अंगावरून टेम्पो गेल्यानं पत्नीचा मृत्यू; पती गंभीर जखमी, दुसऱ्या घटनेत ड्रायव्हरचा होरपळून मृत्यू

एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग लागून अल्पवयीन मुलीसह 5 जण जिवंत जळाले; फक्त हाडं सापडली

बिर्याणीनंतर खाल्लं कलिंगड, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, त्या रात्री नेमकं काय घडलं? नातेवाईकांनी सांगितला घटनाक्रम

सांगोला : कोळे परिसर हादरला; पेट्रोलच्या वादातून वृद्धाची हत्या, पोलिसांनी ५ तासांत आरोपीला पकडले

महाबळेश्वरच्या घाटात 900 फूट दरीत दाम्पत्य कोसळल; पत्नी-पत्नीचा दुर्दैवी अंत, दुसऱ्यादिवशीही चालली शोध मोहिम