Sunday, October 6, 2024
Homesolapurब्रेकिंग! सोलापुरात राष्ट्रवादीला शिंदे गटाकडून दणका

ब्रेकिंग! सोलापुरात राष्ट्रवादीला शिंदे गटाकडून दणका

सोलापूर शहर महिला राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी  ना.प्रा तानाजीराव सावंत (सार्वजनिक आरोग्य मंत्री, महाराष्ट्र),  प्रा.शिवाजीराव सावंत (शिवसेना संपर्क प्रमुख- सोलापूर), शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहरप्रमुख मनोज शेजवाल, दिलीपभाऊ कोल्हे, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात  प्रवेश केला. 
सुनंदा साळुंके, (राष्ट्रवादी-दक्षिण विधासभा अध्यक्षा),
राजश्री कोडनूर(राष्ट्रवादी- शहर मध्य विधासभा अध्यक्षा),
मनीषा नलावडे (राष्ट्रवादी-शहर कार्याध्यक्षा), जयश्री पवार (राष्ट्रवादी- शहर उपाध्यक्षा), अश्विनी भोसले (राष्ट्रवादी-शहर युवती महिला कार्यकारणी), मारता आसादे (राष्ट्रवादी-शहर महिला कार्यकारणी) शोभा गवळी (राष्ट्रवादी-शहर महिला कार्यकारणी) व असंख्य महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख तुकाराम नाना मस्के, उपजिल्हाप्रमुख संजय सरवदे, उपजिल्हाप्रमुख राजकुमार शिंदे, बाळासाहेब निकम, शशीकांत शिंदे, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments