टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhan Parishad Election 2026 : पुण्यातील राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा संपला! ‘जिजाई’वर पार्थ पवारांची शिष्टाई यशस्वी, सुनील टिंगेरेंची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार

Vidhan Parishad Election 2026 : सुनील टिंगरे यांची नाराजी अखेर दूर करण्यात आली आहे. पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश मिळालं आहे.

Vidhan Parishad Election 2026 : पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election 2026) संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे यांना महायुतीची उमेदवारी मिळाली होती, मात्र पुण्यात राष्ट्रवादीच्या (Vidhan Parishad Election 2026)  सुनील टिंगरे यांनीही अर्ज दाखल केला होता आणि हा डमी अर्ज असल्याचं सांगितले जात होतं, दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनी ही बंडखोरी करत पक्ष अर्ज  (Vidhan Parishad Election 2026) दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचा आव्हान राष्ट्रवादी समोर होतं. दुसरीकडे विक्रम काकडे यांच्या उमेदवारीमुळे खुद्द राष्ट्रवादीतच पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे. विक्रम काकडे हे संजय काकडे यांचा मुलगा आहे आणि माजी आमदार अनिल भोसले यांचे जावई आहेत. या अखेर नाराजीनाट्यवरती अखेर पडदा पडला आहे. (Vidhan Parishad Election 2026)

सुनील टिंगरे यांची नाराजी अखेर दूर करण्यात आली आहे. पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश मिळालं आहे. विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची एकत्रित चर्चा झाली. जिजाई निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीत असलेल्या नाराजीवर अखेर पडदा पडला आहे. जय पवार जिजाई बंगल्यावर पोहोचले यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सुनील टिंगरे यांनी म्हटलं की, पक्षाने जो निर्णय घेतला आहे. तो सगळ्यांनी मान्य केला आहे. पक्ष मला कुठे ही वाऱ्यावर सोडणार नाही. पक्षात अशा वेळ येतात जेव्हा काही निर्णय घ्यावे लागतात. संजय काकडे यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना अधिकार आहे पक्ष कार्यालयात यायचा, मला कोणाचा ही फोन आलेला नाही. मी दादांचा कार्यकर्ता आहे मी शब्द पाळतो. पुढील काळात योग्य तो सन्मान राखला जाईल असं मला सांगितलं असल्याचं सुनील टिंगरे म्हणालेत.

सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाली आहे. पार्थ पवार यांना टिंगरे यांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे. विक्रम काकडे, सुनील टिंगरे आणि पार्थ पवार यांची एकत्रित चर्चा झाली आहे, जिजाई निवासस्थानी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीत असलेल्या नाराजीवर अखेर पडदा पडला आहे.

हे सुद्धा वाचा

Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

Rohit Pawar on Shiv Sena Merger: शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ, ते फक्त गुरगुरतात; रोहित पवारांचा खोचक टोला


Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 उंचीनुसार किती हवं वजन? डॉक्टरने सांगितलं एकदम सोप्पं गणित

Horoscope Today 2nd June 2026 : घरच्यांशी होऊ शकतं भांडण, आज जीभेवर ठेवा साखर आणि.. या राशीच्या डोक्याला ताप ?

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम