हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
-
पुन्हा एकदा ‘ठाणे की रिक्षा’: एकनाथ शिंदेंवरील गाण्याला गाण्यानेच प्रत्युत्तर; नवीन गाणे व्हायरल; उद्धव ठाकरेंवरही टीका
-
शिवरायांचा अवमान: उदयनराजेंची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी; 10 वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षा ठोठावणारा कायदा पारित करा
-
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प 1 मेपर्यंत हटवा: अन्यथा आम्ही स्वतः तो पुढाकार घेऊन हटवू, संभाजी ब्रिगेडचा सरकारला निर्वाणीचा इशारा
-
कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला, तरी त्याला प्रसाद देणार: मंत्री शंभूराज देसाई यांचा टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देण्याचा इशारा
-
हे प्रचंड बहुमत मिळवणारे अस्वस्थ सरकार: उद्धव ठाकरे यांचा घणाघात; एसंशि म्हणत शिंदेंवर, तर सौगात ए सत्ता म्हणत PM मोदींवर निशाणा
-
लोकसभेत इमिग्रेशन व फॉरेनर्स बिल पास: शहा म्हणाले- रोहिंग्या-बांगलादेशींनी अशांतता पसरवल्यास कठोर कारवाई, विदेशींची माहिती ठेवू
-
उद्धव ठाकरे ‘आधुनिक औरंगजेब’: त्यांनी भावांना आणि शेवटच्या काळात वडिलांनाही त्रास दिला; खासदार नरेश म्हस्के यांची टीका
-
महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये लवकरच खात्यात येणार, 1642 कोटी मंजूर,शासन निर्णय प्रसिद्ध
-
फुगा फुगवताना तोंडातच फुटून श्वास गुदमरला, धुळ्यात 8 वर्षाच्या चिमुकलीच्या मृत्यूने हळहळ, अंगणात बागडणाऱ्या मुलीचा बघता बघता जीव गेला
-
मेस्सी 14 वर्षांनंतर भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळणार: अर्जेंटिना संघ कोचीला येईल; केरळ सरकारने नोव्हेंबरमध्ये केली होती घोषणा
-
टॉम लॅथम पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सिरीजमधून बाहेर: उजव्या हाताला फ्रॅक्चर, हेन्री निकोल्स संघात सामील; सिरीज 29 मार्चपासून
महत्त्वाच्या बातम्या
मामाच्या गावाला जाऊया… एसटी कडून उन्हाळी गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतूक, रोज होणार ‘इतक्या’ फेऱ्या