Saturday, September 21, 2024
HomehealthTIPS! हिवाळ्यात खा भिजवलेले बदाम

TIPS! हिवाळ्यात खा भिजवलेले बदाम

भिजवलेले बदाम कच्च्या बदामापेक्षा जास्त पौष्टिक मानले जातात. बदामाचे साल तपकिरी रंगाची असते आणि त्यात टॅनिन असते, जे पोषक घटक अवरोधक असते. बदाम रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. बदाम भिजवल्यास पचनास मदत होते.
बदाम कोलेस्ट्रॉलपासून मुक्त असतात. त्यात शून्य कोलेस्ट्रॉल असते. बदाम खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि हृदयाच्या रुग्णांसाठी देखील प्रभावी आहेत.
मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी बदाम उपयुक्त आहेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. चांगली त्वचा राखणे कठीण आहे. त्यामुळे स्किन केअर रूटीनसाठी बदाम उत्तम आहेत. यासोबत बदामाच्या तेलाने शरीराला मसाज करणे चांगले असते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments