टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त

Sharad Pawar and Parth Pawar: शरद पवार आणि पार्थ पवार हे आजोबा-नातू यंदा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पार्थ पवार हे शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत.

Sharad Pawar Weatlh: शरद पवार यांची मालमत्ता

जंगम मालमत्ता ४४ कोटी ७२ लाख रुपये, रोख रक्कम- १ लाख २५ हजार रुपये

बँका व वित्तसंस्थांमधील मुदत ठेवी
११ कोटी ६६ लाख रुपये

समभाग, म्युचुअल्स फंड आदी- २७ कोटी रुपये

सोने व चांदीचे दागिने वस्तू- ३ कोटी ८५ लाख रुपये

स्थावर मालमत्ता- बारामतीतील शेती, घर, सदनिका आदी मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य- १५ कोटी ९९ लाख रुपये

दायित्व- सुप्रिया एंटरप्रायजेसचे सुमारे ४९ लाख ८४ हजार रुपये दायित्व

एकूण मालमत्ता – ६० कोटी ७१ लाख रुपये

Parth Pawar Wealth: पार्थ पवार यांची संपत्ती

जंगम मालमत्ता- ११ कोटी ३५ लाख रुपये

बँका, टपाल विभाग, विमा व वित्तसंस्थामधील मुदत ठेवी
३ कोटी ६८ लाख रुपये

समभाग, म्युच्युअल फंडस आदी
१ कोटी १७ लाख रुपये

सोने चांदीचे दागिने वस्तू
१ कोटी ३१ लाख रुपये

स्थावर मालमत्ता- बारामती तालुक्यातील शेतजमिनी, पुण्यातील घर याचे सध्याचे अंदाजे मूल्य
७६ कोटी ९८ लाख रुपये

बँका किंवा वित्तीय संस्थांचे कर्ज
९२ लाख ४८ हजार रुपये

एकूण मालमत्ता- ८८ कोटी ३३ लाख रुपये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?

Satara Jilha Parishad: ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला

Nashik Accident News : घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू

NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?

Gold Price Today : लग्न जुळवण्याआधी आजचा सोन्याचा भाव पाहा; कालपेक्षा आज सोनं… काय आहेत आजचे रेट?

Video: तब्बल 12 इस्त्रायली मिसाईलींचा वेढा भेदत इराणी मिसाईल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलीच; फक्त 28 सेकंदाचा आकाशातील थरकाप उडवणारा थरार कॅमेऱ्यात कैद!