टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

रात्री कपडे धुतल्यास आयुष्याला ग्रहण, वास्तूशास्त्रात सांगितला आहे भयंकर परिणाम!

Follow Us:

आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

आजकाल लोकांची जीवनपद्धती बदलली आहे. अगोदर लोक लवकर झोपायचे आणि लवकर उठायचे. आता मात्र धकाधकीच्या आयुष्यात सगळं काही बदललं आहे. लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात. आजकाल तर काही लोक रात्रपाळीतही काम करतात.

1 / 5
आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

आजकाल तरुण आणि तरुणी किंवा गृहिणी दिवसभर ऑफिसचे काम करतात आणि रात्र झाली की कपडे धुवायला लागतात. परंतु रात्री कपडे धुतल्यामुळे नेमके काय होते? तुमचा काय तोटा होऊ शकतो हे जाणून घेऊ या..

2 / 5
वास्तूशास्त्रात रात्री कपडे धुण्याचे काही तोटे सांगितलेले आहेत. तुम्ही ही चूक वेळी सुधारल्यास तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. वास्तूशास्त्राच्या नियमानुसार दिवसा सूर्याची उर्जा सक्रिय असते. सकाळी आणि दुपारी वातावरणात सकारात्मकता असते. तर रात्रीची वेळ ही तामसिक उर्जेची असते असे सांगितले जाते.

3 / 5
वास्तूशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती खूप सक्रिय असतात. अशा स्थितीत रात्री कपडे धुवून ते बाहेर वाळायला घातले तर  कपडे नकारात्मक उर्जा ग्रहण करू शकतात. असे कपडे नंतर परिधान केले जातात. त्यामुळे त्या नकारात्मक शक्तींचा परिणाम माणवावरही होऊ शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.  (सर्व फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य