टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold- Silver Rate : सोन्यापाठोपाठ चांदीचीही गुड न्यूज, एकाच फटक्यात 1 किलो चांदी… पटापट जाणून घ्या

Silver -Gold- Rate Fall 07 July 2026 Latest Updates in Marathi : सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे, जी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. MCX वर चांदीचा भाव प्रति किलो ५२०० हून अधिक रुपयांनी कमी झाली आहे. आज 1 किलो चांदीचे दर हे..

सलग दुसऱ्या दिवशीही सोने आणि चांदीच्या दरातील घसरण कायम असून त्यामुळे ग्राहकांसाठी मात्र ही खुशखबर मानली जात आहे. सोमवारी झालेल्या घसरणीनंतर, मंगळवारी 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज' (MCX) वर चांदीच्या वायदा दरांमध्ये (futures) सुरुवातीलाच मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. MCX वर व्यवहार सुरू होताच, एकाच फटक्यात 1 किलो चांदीचा भाव 5200  रुपयांपेक्षा जास्त कमी होऊन 2.31 लाख रुपयांच्या पातळीवर आला. त्याच वेळी सोन्याच्या दरातही घट झाली असून, वायदा दरांमध्ये 1500 रुपयांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

सलग दुसऱ्या दिवशीही सोने आणि चांदीच्या दरातील घसरण कायम असून त्यामुळे ग्राहकांसाठी मात्र ही खुशखबर मानली जात आहे. सोमवारी झालेल्या घसरणीनंतर, मंगळवारी ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’ (MCX) वर चांदीच्या वायदा दरांमध्ये (futures) सुरुवातीलाच मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. MCX वर व्यवहार सुरू होताच, एकाच फटक्यात 1 किलो चांदीचा भाव 5200 रुपयांपेक्षा जास्त कमी होऊन 2.31 लाख रुपयांच्या पातळीवर आला. त्याच वेळी सोन्याच्या दरातही घट झाली असून, वायदा दरांमध्ये 1500 रुपयांहून अधिक घसरण नोंदवली गेली.

1 / 5
सर्वात पहिले चांदीच्या लेटेस्ट किमतींबद्दल जाणून घेऊया. चांदीतही सतत घसरण होत असून ताज्या घडामोडी पाहिल्या तर MCX फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये, 4 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या (expiry) चांदीचा भाव व्यवहार सुरू होताच घसरून 2,30,803 रुपये प्रति किलोवर आला. याउलट, मागील सत्रात हा भाव 2,36,099  रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच, 1 किलो चांदीच्या दरात अचानक 5296  रुपयांची घट झाली आहे.

सर्वात पहिले चांदीच्या लेटेस्ट किमतींबद्दल जाणून घेऊया. चांदीतही सतत घसरण होत असून ताज्या घडामोडी पाहिल्या तर MCX फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये, 4 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या (expiry) चांदीचा भाव व्यवहार सुरू होताच घसरून 2,30,803 रुपये प्रति किलोवर आला. याउलट, मागील सत्रात हा भाव 2,36,099 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच, 1 किलो चांदीच्या दरात अचानक 5296 रुपयांची घट झाली आहे.

2 / 5
या आठवड्याच्या सुरूवातीलाच चांदीच्या दरातील घसरण सुरू झाली आणि सलग दुसऱ्या दिवशीही तोच कल कायम राहिला. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी - म्हणजेच शुक्रवारी चांदीचे फ्युचर्स 2,37,410  रुपये प्रति किलो या दरावर बंद झाले होते; त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यात 6607 रुपये प्रति किलोची घट झाली आहे. म्हणजेच या ताज्या घसरणीनंतर, चांदीचा सध्याचा भाव हा 4.20 लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी दरापेक्षा निम्म्यावर आला आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीलाच चांदीच्या दरातील घसरण सुरू झाली आणि सलग दुसऱ्या दिवशीही तोच कल कायम राहिला. विशेष म्हणजे, मागील आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी – म्हणजेच शुक्रवारी चांदीचे फ्युचर्स 2,37,410 रुपये प्रति किलो या दरावर बंद झाले होते; त्यानंतरच्या दोन दिवसांत त्यात 6607 रुपये प्रति किलोची घट झाली आहे. म्हणजेच या ताज्या घसरणीनंतर, चांदीचा सध्याचा भाव हा 4.20 लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी दरापेक्षा निम्म्यावर आला आहे.

3 / 5
2026 मधील आतापर्यंतच्या सोने आणि चांदीच्या दरांमधील चढ-उतार पाहिला तर 31 डिसेंबर 2025 ला चांदीच्या फ्युचर्सचा भाव प्रति किलो 2,54,08  रुपये होता; त्यानंतर जानेवारीत त्यात प्रचंड वाढ होऊन चांदीची किंमत ही 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून वर गेली. मात्र, नंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आणि सध्याच्या दरांशी तुलना करता ती 23,279 ररुपयांनी स्वस्त झाली आहे.

2026 मधील आतापर्यंतच्या सोने आणि चांदीच्या दरांमधील चढ-उतार पाहिला तर 31 डिसेंबर 2025 ला चांदीच्या फ्युचर्सचा भाव प्रति किलो 2,54,08 रुपये होता; त्यानंतर जानेवारीत त्यात प्रचंड वाढ होऊन चांदीची किंमत ही 4 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून वर गेली. मात्र, नंतर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आणि सध्याच्या दरांशी तुलना करता ती 23,279 ररुपयांनी स्वस्त झाली आहे.

4 / 5
ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त चांदीच नव्हे तर सोन्याच्या दराही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मंगळवारी 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज'वर सोन्याच्या दरातही घसरण झाली. मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,917 रुपये इतका होता, परंतु मंगळवारी व्यवहार सुरू होताच तो घसरून 1,45,351 रुपयांवर आला. म्हणजेच, 24 -कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दरात 1566रुपयांची घट झाली. (डिस्क्लेमर : सोने आणि चांदी किंवा गोल्ड-सिल्व्हर ईटीएफमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे फक्त चांदीच नव्हे तर सोन्याच्या दराही मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. मंगळवारी ‘मल्टी कमोडिटी एक्सचेंज’वर सोन्याच्या दरातही घसरण झाली. मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,46,917 रुपये इतका होता, परंतु मंगळवारी व्यवहार सुरू होताच तो घसरून 1,45,351 रुपयांवर आला. म्हणजेच, 24 -कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दरात 1566रुपयांची घट झाली. (डिस्क्लेमर : सोने आणि चांदी किंवा गोल्ड-सिल्व्हर ईटीएफमध्ये कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

5 / 5
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता, पण ८० लाख महिलांची होणार निराशा!

Gold Rate : सोन्याने झोप उडवली रे…10 ग्रॅमचा भाव पाहून भल्याभल्यांना फुटला घाम; किंमत थेट…

Omraje: श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले तिरुपती बालाजीचे देवदर्शन

Maharashtra Rain Weather Update:पुढील 48 तासांत राज्यभरात पावसाचा जोर वाढणार; पुण्यासह राज्यात 27 जुलैपर्यंत महत्वाचे इशारे  

कुणाला 5 , तर कुणाला शून्य मते… महाविकास आघाडीचा सर्वात वाईट पराभव; 17 पैकी 17 जागांचा निकाल एका क्लिकवर

Nashik Vidhan Parishad : नाशिक विधानपरिषदेचा धक्कादायक निकाल, महायुतीचा उमेदवार पडला, गोकुळ गिते विजयी, पहिल्याच फेरीत खेळ संपवला