दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

-
जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला कळतील: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
-
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट,दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
-
स्वच्छता सर्वेक्षण-2025, सुपर स्वच्छ लीगमध्ये नवी मुंबई अव्वल: सूरत दुसऱ्या क्रमांकावर; राजस्थानमध्ये जयपूर, मध्य प्रदेशात ग्वाल्हेर सर्वात स्वच्छ

-
अजित पवारांचा अपघात नाही तर घातपातच: राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांचा खळबळजनक दावा, म्हणाले- माध्यमांत चर्चा नको, सखोल तपास व्हावा
-
अजितदादांच्या अपघातावेळी एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आमचं म्हणणं ऐकून घेतलं: सोनिया गांधींच्या पुस्तकाला शुभेच्छा देताना रोहित पवार भावुक
-
एअर इंडियाच्या कोलकाता-मुंबई विमानाला हायजॅकची धमकी: उड्डाणापूर्वी टॉयलेटमध्ये चिठ्ठी सापडली, लिहिले होते- 11.10 वाजता विमान हायजॅक करू
-
गोकुळची सत्ता अमूलच्या घशात घालायची आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप: निवडणुकीवरून फडणवीस, अमित शहा, हसन मुश्रीफ अन् चंद्रकांत पाटलांवर निशाणा
-
सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात: म्हणाले- स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येत नाही, म्हणून पुस्तकं लिहून कन्फ्युजन तयार करतायत
-
रामदास कदमांकडे पुरावे होते तर योगेश कदमांनी राजीनामा द्यावा: आमदार अनिल पाटलांची मागणी, कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप

-
तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू आहात का?: नळावरच्या भांडणासारखी भाषा करू नका, चंद्रकांत पाटलांच्या दादागिरीवर रवींद्र धंगेकर आक्रमक
-
अजितदादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं, माजी आमदार अमोल मिटकरींची भावना
-
मुंबई विमानतळावरील एकही आंतरराष्ट्रीय उड्डाण नवी मुंबईत हलवणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द, केंद्र सरकारला आक्षेप नोंदवणारं पत्र पाठवलं
-
प्रकाश राज म्हणाले- टॉलिवूडमध्ये आठ वेळा बॅन झालोय: आता ‘वाराणसी’त कास्टिंगवर राजामौलींना प्रश्न; म्हणाले- प्रेक्षकांना माझ्या कामाची अडचण नाही
-
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: पाच आरोपींच्या कोठडीत वाढ: फूल सिंहच्या अल्पवयीन असल्याच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस हरियाणात पोहोचले
-
गुरनूरला वनडे गोलंदाजी क्रमवारीत 60 स्थानांचा फायदा: फलंदाजांमध्ये टॉप-4 मध्ये तीन भारतीय; शुभमन गिल नंबर-1 वर कायम

-
पाकिस्तान-श्रीलंका दुसरी कसोटी लाहोरहून रावळपिंडीला हलवली: स्मॉग आणि खराब हवेच्या गुणवत्तेमुळे PCBचा निर्णय; 17 नोव्हेंबरपासून सामना खेळवला जाणार
-
आयपीएल मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, पंजाब किंग्जकडून खेळणार, अर्शदीप सिंगची मुंबईत एन्ट्री
-
अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओ शेअर










