टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : तिकडे युद्ध थांबलं अन् इकडे सोने-चांदीचे दर? वाढले की कमी झाले? महाराष्ट्रातीलअपडेट काय? पटापट करा चेक

On: June 15, 2026 10:49 AM
Follow Us:

Gold Price Updates 15 June Latest Updates in Marathi : जागतिक घडामोडींचे देशांतर्गतही परिणाम दिसून येतात. अमेरिका-इराण संघर्ष निवळताना दिसत असून अमेरिका आणि इराण यांच्यात अखेरीस शांतता कराराबाबत सहमती झाली. याचेच पडसाद जागिक बाजारात तसेच देशातही उमटले. आज सोन्याच्या दरांबाबत मोठी अपडेट काय ?

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध भडकलं आणि अख्ख्या जगात त्याचे पडसाद उमटले. मात्र अखेरीस हा तणाव, संघर्ष निवळताना दिसत असून अमेरिका आणि इराण यांच्यात अखेरीस  शांतता कराराबाबत सहमती झाली आहे. दोन्ही देशांमध्ये कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली .त्याचा मोठा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला. शेअर मार्केट वधारल, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आणि या घोषणेचा सोन्या चांदीच्या दरांवरही मोठा परिणाम झाला.

1 / 6
सोमवार, 15 जून रोजी महाराष्ट्रातूनही सोन्या-चांदीच्या दराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

2 / 6
जागतिक घडामोडींचे देशांतर्गत परिणाम दिसून येतात. देशातील विविध भागांतील सोन्याचे आणि चांदीचे दरही सतत वरखाली होत असतात. आता जळगावच्या सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर आली असून सोनं आणि चांदीचे दर वाढल्याने ग्राहकांची चिंता मात्र वाढली आहे.

3 / 6
 जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात तब्बल 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर याच बाजारात चांदीची चमकही वाढलू असून चांदीचे दर तर तब्ब्ल 6 हजार रुपयांनी वाढले आहेत.

4 / 6
3 हजार रुपयांनी वाढ झाल्यावर सोन्याची 10 ग्रॅमची आजची किंमत जीएसटीसह 1 लाख 55 हजार 530 रुपयांवर पोहोचली आहे. सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी तर बातमी काळजी वाढवणारी असून खरेदीसाठी त्याना थोडी वाट पहावी लागू शकते.

5 / 6
 तसेच चांदीचे दर 6 हजार रुपयांनी वाढल्यामुळे आता 1 किलो चांदीची किंमत जीएसटीसह  2 लाख 61 हजार 620 रुपये इतकी झाली आहे. चांदीची चमक आणि किंमतही वाढल्याने ग्राहकांना मोठा भार सहन करावा लागू शकतो.

6 / 6

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now