टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या…

Follow Us:

Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: आज बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला

1/12
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या जागेवरुन रिंगणात उतरल्या आहेत. आज मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले तो क्षण.

2/12
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

3/12
सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, बारामतीकर सकाळपासून मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत. अजितदादांनी इतकी वर्षे त्यांच्यासाठी दिलेल्या योगदानाची परतफेड बारामतीकर आज मतदानाच्या रुपाने करतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

4/12
यावेळी सुनेत्रा पवार यांना आज बारामतीच्या मतदानसाठी अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी सुनेत्रा पवार भावूक झाल्या.

5/12
सुनेत्रा पवार यांचा कंठ बोलताना दाटून आला. ही पोटनिवडणूक सगळ्याच बाजूने अत्यंत भावनिक आहे. पण ही निवडणूक लोकांनी हातात घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

6/12
अजितदादांच्या मातोश्रींचे वय 89 आहे. त्यामुळे त्यांचे मतदान घरी झाले. मी त्यांचे आशीर्वाद घेऊन मतदानासाठी आले, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.

7/12
आपल्याला दादांशिवाय कोणतीही गोष्ट करायची आपल्याला सवय नाही. पण आपल्याला हे मान्य केलं पाहिजे की, दादा आपल्यात आज नाहीत, असे सांगत सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

8/12
सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला तो क्षण

9/12
पार्थ पवार यांनी काटेवाडी येथे मतदानचा हक्क बजावला.

10/12
पार्थ पवार हे सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर गेले आहेत.

11/12
सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत किती मताधिक्याने निवडून येणार, हे बघावे लागेल.

12/12
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार मतदान केंद्राच्या परिसरात कार्यकर्त्यांच्या गराड्यात

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती