Saturday, September 21, 2024
Homeindia worldविकेंडला सोनं-चांदी महाग कि स्वस्त? जाणून घ्या

विकेंडला सोनं-चांदी महाग कि स्वस्त? जाणून घ्या

सराफा बाजारात आज २२ कॅरेट सोन्याची सरासरी किंमत ४६,७५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,००० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची प्रति किलो सरासरी किंमत ५७,५०० रुपये आहे. २२ कॅरेट सोने: ४,६७५ रुपये प्रति ग्रॅम आणि ४६,७५० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोने: ५,१०० रुपये प्रति ग्रॅम आणि ५१,००० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

प्रमुख शहरांमध्ये प्रति १० ग्रॅम किंमत- चेन्नई: ४७,०५० (२२ कॅरेट), ५१,३३० (२४ कॅरेट), मुंबई: ४६,७५० (२२ कॅरेट), ५१,००० (२४ कॅरेट), दिल्ली : ४६,९०० (२२ कॅरेट), ५१,१६० (२४ कॅरेट).
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments