भारत 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे, परंतु आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चे यजमानपद भारताकडून हिरावून घेतले जाऊ शकते.
एकीकडे पाकिस्तान सातत्याने बीसीसीआयला लक्ष्य करत आहे, तर दुसरीकडे कराच्या मुद्द्यावरून बीसीसीआयची भारत सरकारसोबतची कोंडी सुरू आहे. तथापि, ICC ने BCCI ला विवादित समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत, जर असे झाले नाही तर 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारताकडून हिरावून घेतले जाऊ शकते.