दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

20 फेब्रुवारी 2025 | गुरुवार

 

  1. मोठी बातमी! लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज, उद्यापासूनच खात्यावर 1500 रुपये; अर्थ खात्यातून 3490 कोटी रुपये वर्ग

  2. LIVE- चॅम्पियन्स ट्रॉफी- रोहित शर्मा 41 धावा करून बाद: वनडेत 11000 धावा पूर्ण, कोहली-शुभमन क्रीजवर; भारत 91/1, बांगलादेश- 228/10

  3. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल; पोलीस यंत्रणा अलर्टवर

  4. कुंभमेळ्यात एक हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे गंभीर आरोप

  5. आता मी धक्का पुरुष झालो!: मला अनेक धक्के दिले, पण आपण एकच असा मोठा धक्का देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत – उद्धव ठाकरे

  6. अंजली दमानिया यांनी केलेले दावे संपूर्णपणे चुकीचे: केवळ माझी बदनामी करण्याच्या हेतूने प्रेरित, धनंजय मुंडेंचा पलटवार

  7. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांचा कारावास: 50 हजार रुपयांचा दंड, 1995 च्या प्रकरणात सुनावली शिक्षा; आमदारकीवर टांगती तलवार

  8. कृषी खात्यात 300 कोटींचा भ्रष्टाचार: सुरेश धस यांचे मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप; कंपन्या अन् नेत्यांचे संबंध जाहीर करण्याचा इशारा

  9. मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा: विजय वडेट्टीवार यांची मागणी, आरोपी मंत्र्यांना क्लिनचीट देऊन पाठराखण करत असल्याचा आरोप

  10. मला याआधीही अनेकवेळा धमक्या आल्या: पण मी त्याचा विचार करत नाही, माझे काम करत राहतो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  11. एकनाथ शिंदेंच्या निर्णयाची चौकशी होणार!: देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाचा अर्थ काय? शिवसेना-भाजपमधील शीतयुद्ध पुन्हा समोर

  12. रणजी ट्रॉफी सेमीफायनल- मुंबईला पाचव्या दिवशी 323 धावांची गरज: 7 विकेट बाकी, गुजरात केरळपेक्षा 28 धावांनी पिछाडीवर

  13. आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग ट्रॉफीचे अनावरण: 22 फेब्रुवारीपासून 3 शहरांमध्ये स्पर्धा; तेंडुलकर इंडिया मास्टर्सचे नेतृत्व करणार

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon