10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 290 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता –मेट (माइन्स) & ब्लास्टर (माइन्स): 10 वी उत्तीर्णउर्वरित ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITIवयाची अट: 01 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]अधिकृत वेबसाईट – www.hindustancopper.कंपनी.