Sunday, October 6, 2024
Homebusinessखुशखबर! होंडाची ‘ही’ जबरदस्त बाईक लवकरच लाँच

खुशखबर! होंडाची ‘ही’ जबरदस्त बाईक लवकरच लाँच

होंडाने आपली इलेक्ट्रिक बाईक सादर केली आहे. कंपनीने या बाईकचे स्केच जारी केले आहे.
या इलेक्ट्रिक बाईकची डिझाइन CB750 Hornet या गाडी सारखी असेल. यामध्ये हाय परफॉर्मन्स LED लाईटसह मस्क्युलर टँक, मोठे हँडलबार, स्प्लिट-टाइप सीट्स, अँगुलर हेडलाइट, स्लिम टेल सेक्शन इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये पुढच्या आणि मागच्या चाकांना ड्युअल चॅनेल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम असू शकते. त्याचबरोबर यामध्ये रिजनरेटिव ब्रेकिंग सिस्टम आणि राइडिंग मोड्स सोबत सेफ्टी नेट अटॅच करून दिली जाऊ शकतो. या बाईकच्या किमतीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. ही इलेक्ट्रिक बाईक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या ओबेन रोअर, जॉय ई-बाईक मॉन्स्टर, रिव्हॉल्ट RV400, कोमाकी रेंजर या गाड्यांना टक्कर देऊ शकेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments