टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

टॉप हेडलाईन्स | 3 एप्रिल 2025 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

  1. महाराष्ट्रात वादळवारे.. राज्यातील अनेक जिल्ह्यात गारांसह अवकाळी पाऊस; भंडाऱ्यात दोन शेतमजूरांचा मृत्यू, फळबागा कोलमडल्या, जनावरं होरपळली

  2. सोलापूर जिल्ह्यात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के; 2.6 रेक्टर स्केलचा हादरा, झाडी-डोंगारफेम माजी आमदार शहाजी बापूंच्या सांगोल्यात केंद्रबिंदु

  3. उद्धव ठाकरे म्हणजे UT अर्थात ‘युज अँड थ्रो’: ठाकरेंच्या ‘एसंशिं’ टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; वक्फ विधेयकावर गोंधळल्याची टीका

  4. सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात जागतिक कौशल्य केंद्र, रोजगाराच्या आंतरराष्ट्रीय संधी; ओंग मिंग फुंग यांची मुंबईला भेट

  5. राज्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्यानं घसरतोय, उजनी 24 टक्क्यांवर

  6. हिंदुत्वाच्या नव्या मुल्लांनी मला शिकवू नये, संजय राऊतांचा हल्ला, म्हणाले, जिन्नांचा आत्मा तुमच्यात बसलाय!

  7. धनंजय मुंडेंची लेकीच्या फॅशन शोला हजेरी, आई, वडील आणि बहिणीसोबत फोटो, वैष्णवीची भारावलेली पोस्ट!

  8. मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने जगभरात धडकी, भारतावर तब्बल 26 टक्के टॅक्स; पाकिस्तान 29, चीनवरही 34 टक्के कर लादणार

  9. वक्फ विधेयकावर राज्यसभेत चर्चा: नड्‌डा म्हणाले- विरोधक राम मंदिर, कुंभ, बिहार इलेक्शनवर बोलताहेत, हा चर्चा डिरेल करण्याचा प्रयत्न

  10. राहुल म्हणाले- चीनचा आपल्या 4000 चौ.किमी जमिनीवर कब्जा: परराष्ट्र सचिव गलवान शहीदांच्या बलिदानावर केक कापताहेत; पंतप्रधान पत्रे लिहित आहेत

  11. थायलंडमध्ये जगातील सर्वात तरुण पंतप्रधानांना भेटले मोदी: रामायण पाहिले, म्हणाले- त्याच्या कथा थाई लोकांच्या जीवनाचा भाग आहेत

  12. करे तो करे क्या, अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, संभ्रम, एकाकी आणि खचलेल्या मनस्थितीचं प्रदर्शन; भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार

  13. ICC टी-20 क्रमवारीत जेकब डफी अव्वल स्थानावर: 2018 नंतर अव्वल स्थानावर पोहोचणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज

  14. सारा तेंडुलकर झाली मुंबई फँचायझीची मालकीण; सचिन तेंडुलकरच्या लेकीचं क्रिकेटच्या मैदानावर पहिलं पाऊल

  15. बीसीसीआयने जाहीर केले टीम इंडियाचे वेळापत्रक; दोन तगडे संघ भारताच्या दौऱ्यावर येणार

 

हेही वाचा

वासुद रेल्वे बोगद्याखालील रस्त्याच्या कामास उद्यापासून सुरुवात; खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सप्तम सोशल फाउंडेशन आयोजित शाळा पालकत्व कार्यक्रम संपन्न

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! शिवसेना नेत्यांचे सर्व परदेश दौरे रद्द, ताफाही कमी केला, एकनाथ शिंदेंनी देखील घेतला मोठा निर्णय

थलपती विजय यांचे सरकार धोक्यात, बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच थेट धक्का, ऐनवेळी..

Todays Gold Rate : आता सोने घेणे विसराच, एका रात्रीत सोने आणि चांदीचे भाव गगनाला, चांदी 20 हजारांनी महाग तर सोने तब्बल..

बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच आज हादरवणारं घडलं

Gold-Silver Price Today: एकीकडे नरेंद्र मोदींचे आवाहन, दुसरीकडे सलग दोन दिवस सोन्याचे दर घसरले

Sunetra Pawar On NCP National Executive List: राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण