टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

टॉप हेडलाईन्स | 25 जून 2025 | बुधवार

On: June 25, 2025 8:13 PM
Follow Us:

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

  1. राज्य उत्पादन शुल्क विभागाची जाहिरात नियमबाह्य: एमपीएससीवर कोणाचा दबाव? जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

  2. शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक: ​​​​​​​नांडेदमध्ये सरकारच्या आदेशाची होळी, तर सांगलीत जमिनीची मोजणी पाडली बंद

  3. भाजपत एकही भ्रष्टाचारी नाही का?: रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या एकाही नेत्याची अजून ED चौकशी का झाली नाही हे सांगा -बच्चू कडू

  4. महाराष्ट्रातील प्रमुख धरणातून विसर्ग सुरू: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; कोकण, मुंबई, पुणे, नाशिक, मराठवाडा, विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज

  5. तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत: आगामी महापालिका निवडणुकांची स्ट्रॅटजी, गिरीश महाजन यांनी सांगितला महायुतीचा प्लॅन

  6. हिंदीच काय पहिलीपासून इंग्रजीही नको: तारा भवाळकर यांची कणखर भूमिका; अरविंद जगताप म्हणाले- सक्तीच्या भक्तीने देवाची बदनामी!

  7. आमदार, खासदारांना चांदीच्या ताटात पंचपक्क्वान: थाळीचे भाडे 550, तर भोजनाचा खर्च 4 हजार; सरकारी निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप

  8. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याच्या घास तुला भरविते, अंदाज समितीतील राजेशाही थाटावरुन खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका

  9. भाजपच्या पुण्यातील पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचं समजताच तात्काळ पदमुक्त केलंय, आमदार चित्रा वाघ यांची माहिती

  10. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करुन सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकलं, लोकशाही आणि संविधान संपवण्याचं काम केलं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका

  11. ‘गेल्या 11 वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी’, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा घणाघाती प्रहार

  12. मनोज तिवारी व त्यांच्या पत्नीने आमिरसोबत चित्रपट पाहिला: ‘सितारें जमीन पर’ बघून सुरभी तिवारी म्हणाल्या- ‘हा चित्रपट सर्वांच्या हृदयाला स्पर्श करेल’

  13. भाजपला आणीबाणीवर बोलायचा अधिकार नाही, त्यांच्या एकाही माणसावर ईडीची कारवाई का झाली नाही? माजी मंत्री बच्चू कडूंचा हल्लाबोल

  14. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील 76 लाख वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली; वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का

  15. लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट,सीबीएसई दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार, नव्या नियमांना मंजुरी

  16. मशिदींच्या भोंग्यावर कारवाई, मुस्लीम नेते अजित पवारांच्या भेटीला, दादा म्हणाले, ‘सोमय्यांनी मशिदीत जायला नको’

  17. आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेत अल्पसंख्यांक समुदायाला लक्ष्य केलं, अजित पवार म्हणाले, त्याच्याशी बोलेन; आमचा पक्ष हा धर्मनिरपेक्ष असून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा

  18. अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग, राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यावर मध्यस्थीची जबाबदारी

  19. मोहोळचे आमदार राजू खरे यांना उमेदवारी देणे ही आमची चूक; निवडून आलेल्या आमदाराबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून नाराजी

  20. गंभीर म्हणाला- फक्त शतक नाही, विजय महत्त्वाचा: बुमराह फक्त 3 कसोटी खेळणार, गिलचे नेतृत्व अचूक होते; लीडसमध्ये 5 विकेटनी पराभव

  21. पंतने कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले: लीडसमध्ये 2 शतके झळकावून 7 व्या क्रमांकावर पोहोचला, कर्णधार गिल 5 स्थानांनी पुढे गेला

  22. बॉलिवूडचा भाईजान आता क्रिकेटमध्येही धुमाकूळ घालणार, सलमान खान बनला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील दिल्ली फ्रँचायझीचा मालक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now