दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सहकुटुंब धुळवड साजरी, महाराष्ट्रातील जनतेला दिल्या शुभेच्छा
-
आनंद दिघे यांनी सुरु केलेली परंपरा कायम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आनंदाश्रमात धुळवड
-
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी साजरी केली धुळवड, ‘शिवतीर्थ’वर ठाकरे कुटुंब रंगलं
-
गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचले: ‘टोल टोल टन टना टन’ म्हणत टीका; भाषेच्या मुद्यावर राजकीय पोळी न शेकण्याचा
-
सल्लारंग काढण्यासाठी नदीत गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू: देशभरात होळीचा उत्साह असताना बदलापूर शहरातून अतिशय दुःखद
बातमी
-
माणिकराव कोकाटे यांना अपात्र ठरवले तर पोटनिवडणूक घ्यावी लागेल: नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने नोंदवले निरीक्षण
-
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सक्तीच्या रजेवर असलेले पोलीस
-
निरीक्षक प्रशांत महाजन आणि केज जिल्हा न्यायाधीशांची एकत्रित धुळवड, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा; फोटोही शेअर केले
-
‘माझं काही खरं नाही’ म्हणणारे जयंत पाटील बारामतीत: शरद पवारांची घेतली भेट; म्हणाले – मी नाराज नाही, पण बाहेर बोलायची चोरी झाली
-
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवून टाकू; त्यांनी आमच्यासोबत यावं, काँग्रेस नेते नाना पटोले यांची ऑफर
-
बीडमधील मारहाण प्रकरणातील आरोपी आणि वन्यप्राण्याची कत्तल करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला सहा दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयात सतीश भोसले सामाजिक कार्यकर्ता असल्याचा वकिलांचा दावा
-
नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याने व्यापाऱ्याला धमकावलं, 15 वर्षांच्या मुलीवर हात टाकल्याचा आरोप, कुंदलवाल बाप-बेटा पोलिसांच्या कचाट्यात
-
सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव! मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे समोर ; प्रशासन अलर्ट मोडवर, नागरिकांना आवाहन
-
सोलापुरात उन्हाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली, सर्व शाळा सकाळच्या सत्रात घेण्याच्या महापालिका प्रशासनाचे सक्त आदेश
-
अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कॅप्टन, केएल राहुलनं नकार देताच अक्षर पटेलवर मोठी जबाबदारीइंग्लंडचा आक्रमक खेळाडू हॅरी ब्रूक वर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी; बीसीसीआयच्या निर्णयाने जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ
-
बुमराह IPL च्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार नाही: BCCI च्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिकव्हरी करतोय; ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती दुखापत
इतर महत्त्वाच्या बातम्या
IPL 2025 : 10 पैकी 3 कर्णधार महाराष्ट्रातले, दोघे मुंबईकर, एक पुणेकर
Delhi Capitals ला मिळाला नवा कर्णधार! IPL 2025 साठी अक्षर पटेलकडे सोपवलं नेतृत्व