दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती, दिशाचा मृत्यू अपघातीच
दिशा सालियन प्रकरणी ठराविक लोकांकडून बदनामीचा प्रयत्न, पण मी बोलणार नाही; नितेश राणेंसंदर्भातील प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर
दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणे म्हणाले, 16 तारखेला काय ते बघू; विधानभवनात आदित्य ठाकरेंसमोरच केली मिमिक्री, व्हिडिओ व्हायरल
नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल, अटकेच्या भीतीने सगळे फरार अन् तेच भाजप गुन्हेगार आता भाजपा प्रवेश करत आहेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
राज-उद्धव स्वार्थासाठी एकत्र, गवगवा कशाला, घरी बोलवा, मिठ्या मारा, राणेंनी एकाचेवळी दोन्ही ठाकरेंना अंगावर घेतलं!
पडळकर, सदावर्ते कुठे गेले? कुठं मांजर होऊन बसले? सदाभाऊ खोत 15 दिवस आझाद मैदानात झोपले; एसटी खड्ड्यात घातली, अनिल परबांचा विधानपरिषदेत हल्लाबोल
महाराष्ट्रात फक्त तीन महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी गळ्याला दोरी लावली; राहुल गांधी म्हणाले, ही आकडेवारी नसून उद्ध्वस्त घरे आहेत, आणि सरकार गप्प
ही तर मतदान बंदी! बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत मोठ्या प्रमाणात फेरफार; इंडिया आघाडी निवडणूक आयोगाच्या दारात
IND Vs ENG दुसरी कसोटी-शुभमनचे द्विशतक: इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय; भारताने 500 धावा पूर्ण केल्या
विधिमंडळ अधिवेशन: विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना कृषिमंत्रीच नाहीत, विरोधकांची नाराजी
मुंबईत व्यापाऱ्यांच्या मोर्चानंतर मनसेचे BJP ला थेट आव्हान: कोळी समाजाचा मोर्चा काढण्याचा इशारा; व्यापाऱ्यावर गंभीर आरोप
सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते आश्वासन दिले: नुकसानभरपाई म्हणून तात्काळ 50 हजार रुपये देण्यात यावे, भास्कर जाधवांची मागणी
आशिया कप हॉकीसाठी भारत दौऱ्यावर येणार पाकिस्तान: क्रीडा मंत्रालयाने म्हटले- आम्ही कोणालाही रोखणार नाही; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानींच्या प्रवेशावर बंदी घातली होती