टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Pune Accident News: भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, कार थेट 10 फुट खड्ड्यात गेली अन्…; पुण्यात भीषण अपघात

Follow Us:

Pune Accident News: रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने, कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले.

1/8
भोर - मांढरदेवी मार्गावर आंबाडे गावाच्या हद्दीत, नियंत्रण सुटलेली भरधाव कार रस्ता सोडून थेट दहा फूट खाली असणाऱ्या एका घराच्या समोर असणाऱ्या कठड्याला जाऊन धडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.
भोर – मांढरदेवी मार्गावर आंबाडे गावाच्या हद्दीत, नियंत्रण सुटलेली भरधाव कार रस्ता सोडून थेट दहा फूट खाली असणाऱ्या एका घराच्या समोर असणाऱ्या कठड्याला जाऊन धडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2/8
सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. कार मधील दोघेजण जखमी आहेत.
सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी नाही. कार मधील दोघेजण जखमी आहेत.
3/8
वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने दोघांचे जीव वाचले. रात्री हा अपघात झाला.
वेळीच कारमधील एअरबॅग उघडल्याने दोघांचे जीव वाचले. रात्री हा अपघात झाला.
4/8
रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने, कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले.
रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने, कार वरील चालकाचे नियंत्रण सुटले.
5/8
कार रस्ता सोडून थेट 10 फूट खाली जाऊन रस्त्याकडेच्या घरासमोरील एका कठड्याला जाऊन धडकल्यानं हा अपघात झाला.
कार रस्ता सोडून थेट 10 फूट खाली जाऊन रस्त्याकडेच्या घरासमोरील एका कठड्याला जाऊन धडकल्यानं हा अपघात झाला.
6/8
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत असल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत असल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज आहे.
7/8
अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले..
अपघातानंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले..
8/8
अपघातात जीवित हानी झालेली नसली तरी, कारचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे.
अपघातात जीवित हानी झालेली नसली तरी, कारचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

शेतकऱ्यांसाठी सरकारचा थेट मोठा निर्णय, या योजनेमुळे अखेर टेन्शनच मिटलं; नेमका आदेश काय?

भारताचं टेन्शन अखेर मिटलं, इराणकडून थेट घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी या दिवशी खुली होणार; इंधनटंचाई संपणार!

मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये हाहाकार, रेल्वे ट्रॅकजवळ स्फोट… 23 जणांचा जागीच मृत्यू, 47 जखमी

हॅप्पी बर्थ डे टू यू… अमित ठाकरे यांचा वाढदिवस… शुभेच्छा देण्यासाठी आदित्य ठाकरे शिवतीर्थावर… त्या केकची का मोठी चर्चा

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! 75 ते 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका; कृषी विद्यापीठाचा महत्त्वाचा सल्ला

Donald Trump Attack : अमेरिकेत खळबळ! व्हाईट हाऊसजवळ पुन्हा गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले