टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्यावतीने बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्ण संधी- बापूसाहेब ठोकळे

सांगोला-

सांगोला तालुक्यातील, गावातील बेरोजगार युवक युवतींसाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने सर्व कोर्सेस ऍडमिशन चालू असून सांगोला तालुक्यात प्रथम एज्युकेशन व पोलीस वेलफेअर फाऊंडेशनच्यावतीने सांगोला येथे कॅम्प घेवून तालुक्यातील बेरोजगार तरूण-तरूणींना स्वयंरोजगारातून स्वावलंबनासाठी, तसेच नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी सांगोल्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्याशी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी चर्चा केली.यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिली असल्याची माहिती सांगोला तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी दिली आहे.

सांगोला तालुक्यातील बेरोजगार युवक युवतींना या कोर्सची संधी मिळेल व 100% नोकरीची संधी मिळणार असून युवक युवतींना करिअर करण्याची संधी मिळणार आहे. व नोकरी नंतर व्यवसाय करण्याची संधीही मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधीत राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध आहे.

या प्रथम एज्युकेश फाऊंडेशनच्यावतीने इलेक्ट्रिकल, टू व्हीलर मेकॅनिकल, फोर व्हीलर मेकॅनिकल, नर्सिंग (जीडीए), हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी, प्लंबिंग, कन्ट्रक्शन, वेल्डिंग, ब्युटी पार्लर इत्यादी कोर्स उपलब्ध आहेत तरी सांगोला तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, आशाताई, अंगणवाडी सेविका, बचत गटाची सदस्य, व नोकरदार वर्ग यांनी आपल्या जवळच्या बेरोजगार युवक-युवतींना याविषयी माहिती सांगून या प्रशिक्षणाचा लाभ द्यावा असे आवाहन प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे सांगोला तालुका समन्वयक बापूसाहेब ठोकळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9421041433 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

भेसळखोरांना मृत्युदंडाची शिक्षा देणार? विधानसभेत प्रश्न; मंत्री नरहरी झिरवळांचे मोठे विधान

Dinvishesh : जाणून घ्या १० जुलैचा इतिहास

WhatsApp Update: मित्राचा वाढदिवस लक्षात ठेवण्याची चिंता मिटली! मेसेजिंग प्लॅटफॉर्म घेऊन येतंय बर्थडे रिमाइंडर फीचर, असं करणार काम

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता, पण ८० लाख महिलांची होणार निराशा!

Gold- Silver Rate : सोन्यापाठोपाठ चांदीचीही गुड न्यूज, एकाच फटक्यात 1 किलो चांदी… पटापट जाणून घ्या