टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : ट्रम्प यांचा एक निर्णय… रातोरात सोने आणि चांदीच्या दरात… सराफा बाजारात मोठी घडामोड

Follow Us:

Gold Price Today 22 April 2026 Latest News Updates in Marathi : बुधवार, २२ एप्रिल २०२६ रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. दोन्ही मौल्यवान धातूंचे एमसीएक्स फ्युचर्स मजबूत राहिले, ज्यामुळे आज.. सोन-चांदीचे भाव किती ? घ्या जाणून

Gold Price Today : ट्रम्प यांचा एक निर्णय... रातोरात सोने आणि चांदीच्या दरात... सराफा बाजारात मोठी घडामोड; आजचे दर पटकन चेक करा

Silver-Gold Price Today (22 April 2026): आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवार 22 एप्रिलच्या सकाळी सोनं-चांदीची झळाली वाढली. सकाळी 9:15 वाजता एमसीएक्सवर सोन्याच्या दरात जवळपास 1 % वाढ झाली. 5 जून, 2026 रोजी मुदत संपणाऱ्या कराराचा भाव वाढून 1,53,126 रुपयांवर पोहोचला. तसेच चांदीच्या दरातही 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या वाढीनंतर, 5 जून 2026 रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या कराराने 2,48,663 रुपयांचा टप्पा ओलांडला.

किरकोळ बाजारात चांदी सुमारे 4 हजार रुपयांनी तर सोनं सुमारे 1, 600 रुपयांनी महाग झालं आहे. असं असलं तरीही, आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्या आहेत.

bullions पर भाव काय (Gold-Silver Price)

22 एप्रिल रोजी सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा भाव प्रति किलो 1600 ने वाढून 1,53,620 रुपये इतका झाला, तर चांदीच्या दरात 3940 रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव पुन्हा एकदा 2.5लाखांच्याजवळ पोहोचला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काय स्थिती ?

देशांतर्गत आणि एमसीएक्स वर सोनं आणि चांदीच्या किमती वाढल्या, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमती घसरल्याचे दिसून आले.

तुमच्या शहरातील चांदीचा दर

शहर 10 ग्रॅम 100 ग्रॅम 1 किलो
चेन्नई ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
मुंबई ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
दिल्ली ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
कोलकाता ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
बंगळुरू ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
हैदराबाद ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
केरळ ₹2,749 ₹27,490 ₹2,74,900
पुणे ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
बडोदा ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900
अहमदाबाद ₹2,649 ₹26,490 ₹2,64,900

तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

शहर 24 कॅरेट 22 कॅरेट 18 कॅरेट
चेन्नई ₹15,599 ₹14,299 ₹11,854
मुंबई ₹15,528 ₹14,234 ₹11,646
दिल्ली ₹15,543 ₹14,249 ₹11,661
कोलकाता ₹15,528 ₹14,234 ₹11,646
बंगळुरू ₹15,528 ₹14,234 ₹11,646
हैदराबाद ₹15,528 ₹14,234 ₹11,646
केरळ ₹15,528 ₹14,234 ₹11,646
पुणे ₹15,528 ₹14,234 ₹11,646
बडोदा ₹15,533 ₹14,239 ₹11,651
अहमदाबाद ₹15,533 ₹14,239 ₹11,651
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

सराफा बाजारात मोठी पडझड! सोनं तब्बल 2300 रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?

Petrol-Diesel Price: 25 ते 28 रुपयांनी भडकणार पेट्रोल-डिझेल? सरकारचे ते मोठे संकेत

डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा, युद्धाबाबत संपूर्ण जगाला दिली ती खुशखबर; अखेर…

भाजपने विधान परिषदेसाठी 30 नावं दिल्लीला पाठवली, पण वरिष्ठ नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य, ‘ती’ अट कोणाकोणाचा पत्ता कापणार?

Amol Mitkari on Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या अपघाताआधी अघोरी प्रकार; सहयोग घर, काटेवाडी घर, विद्या प्रतिष्ठानमध्ये जाण्याआधी तिथंही पूजा, बोकड उलटं टांगलं अन्….; अमोल मिटकरींच्या पोस्टने खळबळ

Today Gold Price : सराफा बाजारात मोठी घडामोड, सोन्याचे दर खाली, आज 10 ग्रॅम सोनं…